लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिप्लब देव

बिप्लब देव

Biplab deb, Latest Marathi News

Tripura CM submitted resignation : बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण होणार त्रिपुराचा नवा CM? या नेत्यांची नावं शर्यतीत  - Marathi News | Who will be the new CM of Tripura after the resignation of Biplab Deb The names of these leaders are in the race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण होणार त्रिपुराचा नवा CM? या नेत्यांची नावं शर्यतीत 

बिप्लब कुमार देब हे 2016 साली त्रिपुरा भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष झाले. यानंतर, 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विजयाचे नेतृत्व केले होते. ...

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी - Marathi News | Biplab Kumar Deb resigns as Tripura Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी

नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू ...

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न? तिघांना अटक; थोडक्यात बचावले होते CM - Marathi News | Police says Three arrested for attempting to assassinate tripura cm biplab kumar deb  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्या हत्येचा प्रयत्न? तिघांना अटक; थोडक्यात बचावले होते CM

संबंधित गाडी देब यांच्याजवळून जातानाच देब बाजुला झाले. या घटनेत त्यांचा एका सुरक्षा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. ...

"नेपाळ, श्रीलंकेतही येणार भाजप सरकार; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार" - Marathi News | Tripura CM Biplab Deb Says Amit Shah Shared Plans For BJP Expansion To Nepal, Lanka | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नेपाळ, श्रीलंकेतही येणार भाजप सरकार; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार"

श्रीलंका, नेपाळमध्ये पक्षविस्तार करण्याची योजना अमित शहांकडे आहे. त्या देशांमध्येही भाजपचं सरकार येईल, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं. ...

त्रिपुरामध्ये भाजपा सरकार अडचणीत, आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात उघडली आघाडी - Marathi News | In Tripura, the BJP government is in trouble, MLAs have opened a front against the Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :त्रिपुरामध्ये भाजपा सरकार अडचणीत, आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात उघडली आघाडी

Tripura BJP Government News : मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराज असलेले काही आमदार आगरताळा येथून दिल्लीत दाखल झाले आहेत. ...

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण - Marathi News | After Facebook Post On tripura cm biplab deb Journalist Thrashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू ...

'सरकारी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या सुट्टीची आवश्यकता नाही' - Marathi News | tripura chief minister biplab deb says why do government employees need holiday on may day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारी कर्मचाऱ्यांना कामगार दिनाच्या सुट्टीची आवश्यकता नाही'

आंतरराष्ट्रीय कामगार दिवस अर्थात 1 मे रोजी दिली जाणारी कामगार दिनाची सुट्टी देब यांनी बंद करण्याची घोषणा केली आहे. 'सरकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सुट्टीची आवश्यकता नाही. ...

पंतप्रधान मोदींचे भाऊ रिक्षा चालवतात; बिप्लब देब यांचा नवा शोध - Marathi News | pm narendra modis brothers drives auto claims tripura cm biplab deb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचे भाऊ रिक्षा चालवतात; बिप्लब देब यांचा नवा शोध

देशासाठी झटणाऱ्या मोदींच्या उत्तम आरोग्यासाठी जनतेनं दिवसातून एकदा प्रार्थना करावी, असं आवाहन बिप्लब देब यांनी केलं. ...