शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस जोड

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

... चौकट.....

... चौकट.....
अशी सूचली कल्पना
या उपक्रमाबाबत सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह म्हणाल्या, बँकेत पगार जमा झाल्याबरोबर एसएमएस येतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा कुठे उपयोग केला तर पैसे कपात झाल्याचा एसएमएस येतो. मग पगारपत्रकच एसएमएसद्वारे पाठविता येऊ शकते का यादृष्टीने विचार करण्यात आला. कारण नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे लांब अंतरावर आहे. त्यांना पगारपत्रक टपालाने पाठविल्यास कित्येक दिवसांचा विलंब होत होता. पगाराची कपात आणि वाढ कुठे झाली, हे कळण्यास पोलिसांना बराच दिवसांचा कालावधी लागत. हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यात आम्हाला यश येऊन पगार जमा होण्याच्या बँकेच्या एसएमएससोबतच पगारपत्रकही पोलिसांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांचा त्रास कमी झाला, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
.........कोट.......
बंदोबस्त आणि आपल्या कर्तव्यावर असलेल्या नागपूर ग्रामीण पोलिसांना पगार जमा होताच त्याबाबतचा तपशील एसएमएसद्वारे मोबाईलवर पाठविण्याचा उपक्रम नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे. पगारपत्रक पाठविण्यात येणाऱ्या अडचणी, होणारा विलंब यामुळे कागदी पे स्लिप हातात आल्याशिवाय पैसे वाढले कुठे आणि कपात झाले कुठे हे कळायला मार्ग नव्हता. आता मात्र मोबाईलवर संपूर्ण तपशील उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- डॉ. आरती सिंह,
पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.