शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

जामिनावर बाहेर असलेला व्यक्ती कोर्टाची खिल्ली उडवतोय, स्मृती इराणींची राहुल गांधीवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 7:36 AM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार खेळ सुरू आहे.

ठळक मुद्दे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार खेळ सुरू आहे. शुक्रवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहाच्या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.राहुल गांधींच्या या टीकेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं आहे

नवी दिल्ली- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार खेळ सुरू आहे. शुक्रवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहाच्या प्रकरणावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधींच्या या टीकेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा उल्लेख करत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि स्मृती इराणी या दोघांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

राहुल गांधी यांच्यावर स्मृती इराणी यांनी ट्विट करत टीका केली. 'जामिनावर बाहेर असलेला एक व्यक्ती कोर्टाची खिल्ली उडवत आहे. सुरू ठेवा, गुजरात तरीही हारणार आहात. वर्षाच्या शुभेच्छा', असं ट्विट स्मृती इराणी यांनी केला. स्मृती इराणी यांचा रोख नॅशनल हेराल्ड प्रकरणाकडे होता. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना जामीन मिळाला आहे. दोघांवर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे. 

अहमदाबाद कोर्टाने 'द वायर' या वेबसाइटला जय शहा यांच्याबद्दल कुठलीही बातमी प्रकाशित न करण्याचे आदेश दिले. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2014 च्या निवडणुकी दरम्यान मोदींनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला होता. 'ना खाउंगा, ना खाने दूंगा', असं मोदींनी म्हंटलं होते. मोदींच्या या वाक्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी ट्विट केलं. मित्रो,शाह-जादेबद्दल बोलणार नाही, बोलूही देणार नाही', ('मित्रों, शाह-जादे के बारे में ना बोलूंगा, ना बोलने दूंगा), असं म्हणत राहुल गांधीही टीका केली. राहुल गांधींच्या या ट्विटला स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं.

 

याआधी मंगळवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जय शहा यांना कायदेशीर मदत मिळाल्यावरून भाजपावर टीका केली होती. प्रसिद्ध गाणं 'कोलावेरी डी'चा आधार घेत राहुल गांधींनी टीका केली होती. तसंच राहुल गांधी यांनी देशातील भूकबळीच्या आकडेवारीवर शेरोशायरीमध्ये ट्विट केलं होतं. त्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्याचप्रकारे उत्तर दिलं होतं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसElectionनिवडणूक