शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

वाराणसीची जनता माझी मालक, श्रेष्ठी- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:45 AM

मोदी यांनी खासदार या नात्याने त्यांच्या मतदारसंघात केल्या गेलेल्या कामाचा यावेळी तपशील दिला.

वाराणसी : वाराणसीतील जनता ही माझी मालक, श्रेष्ठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले. मोदी यांनी खासदार या नात्याने त्यांच्या मतदारसंघात केल्या गेलेल्या कामाचा यावेळी तपशील दिला.मोदी यांनी वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात ५५० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले किंवा त्यांची पायाभरणी केली. वाराणसीतील आपला दोन दिवसांचा दौरा आटोपून मोदी म्हणाले की, शहरात केले गेलेले काम स्पष्टपणे दिसते. गेल्या चार वर्षांत शहराचा चेहरा बदलला आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या कार्यकाळात ही कामे देवाच्या कृपेवर अवलंबून होती, असा टोला त्यांनी लगावला.वाराणसीचा खासदार या नात्याने माझ्याकडून झालेल्या कामाचा तपशील सादर करणे ही मी माझी जबाबदारी समजतो. पंतप्रधानपदाची जबाबदारी तुम्ही मला दिली; परंतु वाराणसीचा खासदार या नात्याने गेल्या चार वर्षांत मी केलेल्या कामाचा तपशील द्यायलाही मी तेवढाच जबाबदार आहे. वाराणसीचा अनेक वर्षांचा सांस्कृतिक वारसा, परंपरा अबाधित ठेवून त्यात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या वेळी हेच काम ‘भोले के भरोसे’ होते, असे त्यांनी सांगितले.५५0 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणीमोदी यांनी ५५० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे एकतर लोकार्पण केले गेले किंवा त्यांची पायाभरणी केली गेली असे सांगितले. हे विकास प्रकल्प फक्त वाराणसीतीलच आहेत, असे नसून त्याला खेटून असलेल्या भागांसाठीही आहेत. उद््घाटन झालेल्या प्रकल्पांत जुन्या काशीसाठी इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम, बनारस हिंदू विद्यापीठातील अटल इन्क्युबेशन सेंटरचा समावेश आहे. बनारस हिंदू विद्यापीठात रिजनल आॅप्थालमोलोजी सेंटरचा पायाभरणी झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश