शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणात थेट विदेशी गुंतवणुकीला पर्रीकरही अनुकूल

By admin | Updated: November 10, 2014 03:24 IST

संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण खात्यात थेट विदेशी गुंतवणुकीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

राजू नायक, नवी दिल्लीसंरक्षणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण खात्यात थेट विदेशी गुंतवणुकीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.भारत हा संरक्षण विषयक यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश आहे. आता आपण देशांतर्गतच त्याचे उत्पादन होईल हे पाहाणे अत्यावश्यक बनले आहे असे पर्रीकर म्हणाले. आपण यंत्रसामग्रीच्या आयातीवर खर्च करत असलेला पैसा हा एक मुद्दा आहे, पण ही यंत्रसामग्री देशांतर्गत उत्पादित केल्यास त्यातून नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे येईल आणि रोजगार निर्मितीही होईल. भारत त्यासाठी सक्षम आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गोव्यातील मुख्यमंत्री निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले की राजेंद्र आर्लेकर यांना संघाची पसंती असली तरी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. पार्सेकर यांनी विविध खाती हाताळली असून सरकारी कामकाजाची त्यांना माहिती आहे, त्यामुळेच त्यांची निवड झाली. नवीन सरकार कोणत्याही गोंधळाविना व्यवस्थित चालेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.त्यांच्या खाण विषयक निर्णयांबद्दल आणि पर्यावरणसंबंधी बिगर सरकारी संघटनांना त्यात सोबत घेण्याच्या प्रश्नावर विचारले असता मला क्लॉड आल्वारिसांसह कोणाविषयीच वैयक्तिक आकस नाही असे सांगितले. सरकार, बिगर सरकारी संघटनेचे सदस्य यांनी मिळून पर्यावरणविषयक प्रश्नांवर निर्णय घेतील अशा प्रकारची व्यवस्था असण्यात काहीच गैर नसल्याचे त्यांनी सांगितले.पार्सेकर सरकारला आर्थिक चणचण भासणार नसल्याचे सांगून येत्या दोन महिन्यांत लिलावाद्वारे सरकारी खजिन्यात ३५0 कोटी रुपये येतील असे सांगितले. ६00 कोटी रुपयांच्या खनिजाच्या लिलावातून सरकारला ३00 कोटी रुपये मिळतील. शिवाय इतर करांतून काही रक्कम मिळेल.