शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

Video: पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 4:59 PM

पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू; पर्यटक गंभीर जखमी

कोलकाता: पश्चिम बंगालच्या कालिम्पोंग पॅराग्लायडिंग करताना भीषण अपघात झाला आहे. यामध्ये नेपाळच्या एका पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला आहे. ग्लायडर विमानात बिघाड झाल्यानं ही दुर्घटना घडली. ग्लायडर विमान आणि पॅराग्लायडर्सला जोडणारा दोर तुटल्यानं पॅराग्लायडिंग करणारे दोनजण खाली कोसळले. यात पॅराग्लायडिंग पायलटचा मृत्यू झाला, तर पॅराग्लायडिंगचा आनंद घेत असलेला पर्यटक गंभीर जखमी झाला.रविवारी पश्चिम बंगालच्या कालिम्पोंगमध्ये पॅराग्लायडिंग करताना अपघात झाला. ग्लायडर विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं तार तुटली आणि पॅराग्लायडिंग करणारे दोनजण थेट खाली कोसळले. यामध्ये पॅराग्लायडिंग पायलट आणि पर्यटकाचा समावेश आहे. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी पॅराग्लायडिंग पायलट पुरुषोत्तम यांना मृत घोषित केलं. पुरुषोत्तम हे मूळचे नेपाळचे आहेत. पुरुषोत्तम यांच्यासोबत एक पर्यटकदेखील होता. त्याचं नाव गौरव चौधरी असल्याची माहिती मिळाली आहे. गौरव या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलीस या दुर्घटनेचा तपास करत आहेत. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दुर्घटनेवेळी गौरव आणि पुरुषोत्तम काही हजार फूट उंचीवर होते. तार तुटताच पायलटनं गौरव यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. 

टॅग्स :Accidentअपघातwest bengalपश्चिम बंगाल