शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

पाकिस्तानी सीमेलगत भारतीय हवाई दलाने केला कसून सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 6:36 AM

पाकला दम भरण्यासाठी लढाऊ विमानांची उड्डाणे

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने गुरुवारी रात्री पाकिस्तानी सीमारेषेलगत कसून सराव केला. अनेक लढाऊ विमाने या सरावात सहभागी होते. अमृतसर आणि पंजाबमधील सीमारेषेवर या विमानांचं उड्डाण करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सीमारेषेवर तणाव आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याची शक्यता असल्यानेच हा सराव करण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अमृतसरसहित सीमारेषेवरील जिल्ह्यांमध्ये सुपरसॉनिक गतीने उड्डाण घेत तयारीचा आढावा घेतला. यावेळी फ्रंटलाइन फायटर प्लेनही सहभागी झाले होते. पाकिस्तानी हवाई दल पुन्हा भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करु शकते. यादृष्टीने चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून हा सराव करण्यात आला. १३ मार्चला दोन पाकिस्तानी फायटर विमानांनी रात्री जम्मू- काश्मीरमधील हद्दीजवळूनउड्डाण केले होते.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान