नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
एक्झिट पोलचे आकडे खरे ठरणार नाहीत, असा दावा विरोध पक्ष नेत्यांकडून ऑस्ट्रेलियातील संसदीय निवडणुकीतील एक्झिट पोलच्या अंदाजाचा आधार घेत करण्यात येत आहे. ...
देशात २००४ सारखे वातावरण आहे. त्यामुळे काहीही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतरच सगळ चित्र स्पष्ट होईल, असही दिग्विजय सिंह म्हणाले. ...
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाने महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे समोर आले आहे. 724 महिलांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवली. ...
बिहारमधील दोन लोकसभा मतदार संघावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामध्ये बेगुसराय आणि पटना साहिब या दोन मतदार संघांचा समावेश आहे. बेगुसरायमधून केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांचे आव्हान आहे. ...
2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. ...