लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाला बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेनंतर नरेंद्र मोदी तातडीने घेऊ शकतात हे सात निर्णय - Marathi News | Seven Decision that Prime Minister Narendra Modi can take urgently if BJP gets majority | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेनंतर नरेंद्र मोदी तातडीने घेऊ शकतात हे सात निर्णय

राहुल गांधींचे 'डीएनए' खराब ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान - Marathi News | lok sabha election 2019 BJP minister's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचे 'डीएनए' खराब ; भाजप मंत्र्याचे वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला २ दिवसांच वेळ शिल्लक राहिला आहे. त्याआधी आलेल्या विविध एजन्सींचे एक्झिट पोलमुळे एनडीए आणि भाजपचे नेते उत्साहाच्या भरात वायफळ विधाने करू लागले आहेत. ...

बिहार पुन्हा देणार एनडीएला साथ, नितीश कुमारांच्या साथीने भाजपाला मिळालं बळ  - Marathi News | Lok Sabha 2019 Exit Poll; BJP alliance will 30-32 seats in Bihar with help of Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार पुन्हा देणार एनडीएला साथ, नितीश कुमारांच्या साथीने भाजपाला मिळालं बळ 

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. याठिकाणी रामविलास पासवान, नितीश कुमार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे. ...

एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | mayawati take big decission ramveer upadhyay suspend from bsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता

पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली रामवीर उपाध्याय यांची पार्टीच्या संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक - Marathi News | lok sabha elections 2019 pranab mukherjee praises the election commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या तक्रारी असताना माजी राष्ट्रपतींकडून निवडणूक आयोगाचे कौतुक

नियुक्त करण्यात आलेले आयुक्त उत्तम काम करत आहेत. तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत. निवडणुकीचे काम योग्य दिशेने झाल्याचे मुखर्जी यांनी म्हटले. ...

दिल्लीत फोडाफोडीचं राजकारण; आप, काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपाच्या संपर्कात  - Marathi News | Bjp Claims, More Aap Leaders Will Join Bjp Soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत फोडाफोडीचं राजकारण; आप, काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपाच्या संपर्कात 

काँग्रेसचे दिल्लीतील काही नेते, आमदार, आम आदमी पक्षाचे आमदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. ...

Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019: Decision to be re-elected at Kolkata polling station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. ...

NDAच्या डिनरला उद्धव ठाकरे नाहीत; चर्चेला उधाण, पण खरं कारण वेगळंच! - Marathi News | Uddhav Thackeray does not have present at NDA dinner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDAच्या डिनरला उद्धव ठाकरे नाहीत; चर्चेला उधाण, पण खरं कारण वेगळंच!

निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी बोलावलेल्या एनडीएतील मित्रपक्षांच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आहे आहे. ...

'एक्झिट पोल' : माजी पंतप्रधानांपासून उर्मिलापर्यंतच्या 'या' १३ दिग्गजांचे भवितव्य धोक्यात - Marathi News | lok sabha election 2019 exit poll big face politician losing own seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक्झिट पोल' : माजी पंतप्रधानांपासून उर्मिलापर्यंतच्या 'या' १३ दिग्गजांचे भवितव्य धोक्यात

यामध्ये आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ३३९-३६५ जागा दाखविण्यात आल्या आहे. या एक्झिट पोलनुसार माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्यापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकरपर्यंत असे १३ चेहरे पराभवाच्या छायेत आहेत. ...