लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय त्यांच्यासाठी अन्नदाता; कॅन्सल झालेल्या ऑर्डर्सचं भुकेल्या मुलांमध्ये वाटप - Marathi News | This Zomato delivery guy feeds hungry children with cancelled orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय त्यांच्यासाठी अन्नदाता; कॅन्सल झालेल्या ऑर्डर्सचं भुकेल्या मुलांमध्ये वाटप

लहान मुलांमध्ये रोल काकू नावानं प्रसिद्ध ...

मोदी-शहांची डीनर डिप्लोमसी; मित्रपक्षांसमोर मांडला 2022 पर्यंतचा अजेंडा - Marathi News | Modi-Shah's Dinner Diplomat; The agenda till 2022 in front of allies | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहांची डीनर डिप्लोमसी; मित्रपक्षांसमोर मांडला 2022 पर्यंतचा अजेंडा

काँग्रेसच्या जागांनी शंभरी पार न केल्यास राहुल यांच्या नेतृत्व पुन्हा प्रश्नचिन्ह? - Marathi News | If Congress has not crossed 100 hundred seats, again the question on rahul leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या जागांनी शंभरी पार न केल्यास राहुल यांच्या नेतृत्व पुन्हा प्रश्नचिन्ह?

गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते. ...

काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा - Marathi News | NDA ahead of the UPA In the exit polls of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही अंतर्गत एक्झिट पोल घेण्यात आले आहे. ...

भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा - Marathi News | lok sabha election 2019 BJP offers Congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून आमदारांना प्रत्येकी ५० कोटींची ऑफर ; कॉंग्रेसचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असताना, मध्ये प्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजप कडून हालचाली सुरु असल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे पहायला मिळत आहे. ...

लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 rjd leader tejashwi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?

बिहारमध्ये भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. ...

'जालना मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार' - Marathi News | Lok Sabha Election 2019 'Jalna constituency will get shocking results' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जालना मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार'

सत्ताधारी पक्षांकडे यंत्रणा असते. त्यातून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येतो. मात्र तरी देखील इव्हीएम संदर्भात आम्ही दक्ष आहोत, असही चव्हाण यांनी स्पष्ट केले. ...

देशातील 6 राज्यात भीषण पाणीसंकट; केंद्र सरकारने दिल्या खबरदारीच्या सूचना - Marathi News | Heavy water conservation in 6 states; Precautionary instructions given by the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 6 राज्यात भीषण पाणीसंकट; केंद्र सरकारने दिल्या खबरदारीच्या सूचना

येणाऱ्या काळात ही पाणीसंकट भीषण होणार आहे. मागील दहा वर्षात पहिल्यांदा पाणीसाठ्याची सरासरी 20 टक्क्यांहून कमी झाली आहे.  ...

चीन अन् भारतामधले वाद हे एकाच घरातल्या दोन भावांसारखे- चिनी राजदूत  - Marathi News | dispute between india and china like issue between two brother under a roof said chinese ambassador | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन अन् भारतामधले वाद हे एकाच घरातल्या दोन भावांसारखे- चिनी राजदूत 

भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...