लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट - Marathi News | Lok Sabha Election 2019 reasons for congress defeat in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट

राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता. ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते - Marathi News | Lok Sabha Election 2019 In West Bengal, the BJP campaign success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते

अनेकदा आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करणे देखील मतदारांच्या जीवावर बेतत होते. त्यावेळी ममता यांनी डाव्यांविरुद्ध 'चूपचाप फूल छाप' अशी मोहीम राबविली होती. त्यानंतर मतदारांनी चुपचाप पद्धतीने ममता यांना मतदान केले होते. ...

नरेंद्र मोदींचा समान नागरी कायद्याकडे इशारा ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 Narendra Modi's signal to civil law? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा समान नागरी कायद्याकडे इशारा ?

लोकसभा निकालामुळे देशातील तमाम समाजशास्त्रींना विचार करण्यास गरीब जनतेने भाग पाडले आहे. यावेळी देशात दोनच जाती असून एक म्हणजे गरीब आणि दुसरी म्हणजे गरीबी दुर करणारी आहे, असं मोदी म्हणाले. ...

आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहतील; 'तुफानी' विजयानंतर नरेंद्र मोदींचा निर्धार - Marathi News | lok sabha election results 2019 live today bjp pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहतील; 'तुफानी' विजयानंतर नरेंद्र मोदींचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून मिळवलेल्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं आहे. ...

'स्मृती इराणी अमेठीची काळजी घ्या' : राहुल गांधी - Marathi News | lok sabha election 2019 Rahul Gandhi loss Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्मृती इराणी अमेठीची काळजी घ्या' : राहुल गांधी

गांधी कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीना पराभव स्वीकारावा लागला. ...

स्वरा भास्करने ज्यांचा ज्यांचा प्रचार केला; ते... - Marathi News | Swara Bhaskar did campaign for congress Leaders; but They lost election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वरा भास्करने ज्यांचा ज्यांचा प्रचार केला; ते...

भाजपाच्या क्लीन स्वीपनंतर ती सोशल मिडियावर जबरदस्त ट्रोल झाली आहे. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपाच्या अभूतपूर्व यशावर सचिन तेंडुलकरचा 'मास्टर' स्ट्रोक - Marathi News | Lok Sabha election results 2019: Sachin Tendulkar congratulate PM Narendra Modi And BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपाच्या अभूतपूर्व यशावर सचिन तेंडुलकरचा 'मास्टर' स्ट्रोक

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निडवणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करताना एकहाती सत्तेच्या दिशेनं कूच केली आहे. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपाच्या अभूतपूर्व यशावर तेंडुलकरचा 'मास्टर' स्ट्रोक - Marathi News | Lok Sabha election results 2019: Sachin Tendulkar congratulate PM Narendra Modi and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भाजपाच्या अभूतपूर्व यशावर तेंडुलकरचा 'मास्टर' स्ट्रोक

Lok Sabha election results 2019: भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निडवणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करताना एकहाती सत्तेच्या दिशेनं कूच केली आहे ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हा विजय ऐतिहासिक, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Lok Sabha election results Live 2019: This is a historic victory - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हा विजय ऐतिहासिक, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया 

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...