लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा - Marathi News |  Lok Sabha election results 2019: BJP's saffron on all constituencies in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : लाखांच्या लीडने दिल्लीत सर्वच जांगावर भाजपचा भगवा

२०१९ मधील दिल्लीत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे असल्यास कॉँग्रेस आणि ‘आप’ ला आघाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मोदींच्या देशव्यापी विजयात बिहारचीही साथ - Marathi News | Modi's country-wide victory over Bihar also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मोदींच्या देशव्यापी विजयात बिहारचीही साथ

नितीशकुमार, रामविलास पासवान व सुशीलकुमार मोदी यांनी विकासाचा मुद्दा चर्चेत ठेवून खेचून आणली विजयश्री ...

चंद्राबाबूंचा दारूण पराभव; तामिळनाडूत ‘स्टॅलिन’च किंग - Marathi News | Defeat of the Chandrababu; Stalin King in Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबूंचा दारूण पराभव; तामिळनाडूत ‘स्टॅलिन’च किंग

एकही जागा तेलुगू देसम पक्षाला मिळाली नाही. सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून जगनमोहन यांचा पक्ष आघाडीवर राहिला आहे. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मायावती-अखिलेश यांच्या गठबंधनची जादू चाललीच नाही! भाजपचे वर्चस्व - Marathi News | Mayawati-Akhilesh's alliance does not have any magic! BJP domination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : मायावती-अखिलेश यांच्या गठबंधनची जादू चाललीच नाही! भाजपचे वर्चस्व

उत्तर प्रदेशात धार्मिक धु्रवीकरण करण्यात आले. त्याचा परिणाम हिंदुत्वाचे कार्ड चालविल्यामुळे आणि मुस्लिम मतदारांनी देखील भाजपला साथ दिल्याने सपा-बसपाला मतदारांनी नाकारले आहे. ...

खासदार कपिल पाटील यांची मुलाखत - Marathi News | Interview with MP Kapil Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार कपिल पाटील यांची मुलाखत

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी विजय मिळवला आहे. पुढील पाच वर्षात मतदारसंघाच कोणत्या योजना राबवणार याबाबत पाटील साधलेला संवाद. ...

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्तर प्रदेशात भाजपाने दबदबा राखला, 61 जागांवर घेतली आघाडी   - Marathi News | Lok Sabha election result 2019: Uttar Pradesh has won 61 seats in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्तर प्रदेशात भाजपाने दबदबा राखला, 61 जागांवर घेतली आघाडी  

भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. ...

कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान आजोबांसह नातवाचाही झाला दारुण पराभव  - Marathi News | Lok Sabha Election 2019 Results : In Karnataka, grandfathers and grandson were defeated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान आजोबांसह नातवाचाही झाला दारुण पराभव 

आज लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना पराभव पत्करावा लागला आहे. ...

राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट - Marathi News | Lok Sabha Election 2019 reasons for congress defeat in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' नाऱ्याचा इफेक्ट

राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता. ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते - Marathi News | Lok Sabha Election 2019 In West Bengal, the BJP campaign success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपची 'चुपचाप कमल छाप' मोहीम फत्ते

अनेकदा आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करणे देखील मतदारांच्या जीवावर बेतत होते. त्यावेळी ममता यांनी डाव्यांविरुद्ध 'चूपचाप फूल छाप' अशी मोहीम राबविली होती. त्यानंतर मतदारांनी चुपचाप पद्धतीने ममता यांना मतदान केले होते. ...