राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. ...
काँग्रेसच्या या पराभवानंतर पक्षातंर्गत मोठी हालचाल समोर येत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. ...
मल्लिकार्जुन खरगे म्हणजे विजय निश्चित असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये असायचा. खरगेंनी जिथून निवडणूक लढवली तेथे त्याचा विजय झाला हेच समीकरण होते. परंतु, २०१९ मधील मोदी लाटेत खरगेंना देखील धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीन मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया गुणा मतदार संघातून एक लाख मतांनी पराभूत झाले. त्यांना पराभूत करणारे कृष्ण पाल यादव उर्फ केपी कधीकाळी काँग्रेसचे नेते होते. ...
मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. भाजपाला मागील निवडणुकीपेक्षा अधिक यश यंदाच्या निवडणुकीत मिळालं आहे. ...