Lok Sabha Election Results 2019 : Memes goes viral after Rahul Gandhi loses Amethi | स्मृती इराणींची राहुल गांधींवर मात, मीम्स व्हायरल झाले रातोरात!
स्मृती इराणींची राहुल गांधींवर मात, मीम्स व्हायरल झाले रातोरात!

लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल स्पष्ट झाले आहेत. पुन्हा एकदा दिल्लीत भाजपाचं सरकार असणार आहे. यावेळी तर कॉंग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या अमेठी मतदार संघातून राहुल गांधी यांचा पराभव झाला. या मतदार संघातून स्मृती इराणी यांचा ५५१२० मतांनी विजयी झाल्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: स्मृती इराणी यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या. पण लोकांना गंमत करायचा फक्त चान्सच हवा असतो. राहुल गांधी, स्मृती इराणी आणि अमेठीवरून लोकांनी ट्विटरवर फारच मजेदार मीम्स तयार केले आहेत. 
Web Title: Lok Sabha Election Results 2019 : Memes goes viral after Rahul Gandhi loses Amethi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.