गुगल सर्च इंजिनच्या ट्रेंड्समध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच बाजी मारली आहे. निकालाच्या दिवशी गुगल ट्रेंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या तुलनेत नरेंद्र मोदी जास्त सर्च केले गेले आहेत. ...
अतुल कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप असून पोलिस त्यांच्या शोधात होते. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्या दिवसापासून ते फरार होते. बनारसमधील युपी महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. ...
काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. ...
२०१३ मध्ये सुरु झालेल्या नोटा हा पर्याय पहिल्यांदाच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आला. त्यावेळी देशभरात अंदाजे ६० लाख लोकांनी हा पर्याय स्वीकारला होता. ...