लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑपरेशन सनशाइन 2; म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई  - Marathi News | India and Myanmar forces coordinate to destroy NE insurgent camps across border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सनशाइन 2; म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई 

या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या समाविष्ट होत्या. तसेच भारतीय सीमेवर विशेष दल, आसाम रायफल्स आणि अनेक सुरक्षा जवान तैनात होते. ...

अयोध्येत हायअलर्ट; दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता  - Marathi News | Highlight in Ayodhya; The possibility of a terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत हायअलर्ट; दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता 

अयोध्येतील प्रमुख ठिकाणे, हॉटेल, धर्मशाळा या सर्व परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या ट्रेन्स, बसेसची तपासणी केली जात आहे. ...

शिवसेनेच्या 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल - Marathi News | Uddhav Thackeray with Shiv Sena's 18 MPs visit Ayodhya Today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या 18 खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल

उत्तर प्रदेश सरकारने उद्धव ठाकरेंना राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्यात त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. ...

मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा! - Marathi News | Appeal to Modi, stop rain water and get water! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचे आवाहन, पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा!

देशभरातील सरपंचांना पंतप्रधानांचे व्यक्तिगत पत्र ...

कृषी संकटाच्या मुकाबल्यासाठी राज्यांना हवा अधिक निधी! - Marathi News | States have more funds to fight against the crisis of agriculture! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी संकटाच्या मुकाबल्यासाठी राज्यांना हवा अधिक निधी!

नीती आयोगाच्या पाचव्या बैठकीत मागणी; 2022 नंतरही जीएसटी भरपाई देण्याची विनंती ...

संपकरी डॉक्टरांनी चर्चेचे निमंत्रण फेटाळून लावले - Marathi News | The contact doctor rejected the invitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपकरी डॉक्टरांनी चर्चेचे निमंत्रण फेटाळून लावले

मुख्यमंत्री माफी मागेपर्यंत व जखमी डॉक्टरांच्या भेटीला येईपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...

ट्रोलनंतर मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘मसाज’चा प्रस्ताव मागे - Marathi News | Mail after troll, back in 'motion' massage proposal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रोलनंतर मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘मसाज’चा प्रस्ताव मागे

मसाजची सुविधा पुरविणे अशोभनीय असल्याने, या विरोधात महिला संघटनांनी विरोध दर्शविला. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसमधील मसाजसेवेचा प्रस्ताव रद्द केला. ...

प्रणव रॉय, राधिका रॉयवर सेबीने घातली दोन वर्षांची बंदी - Marathi News | Pranav Roy, Radhika Roywar, Sebi detained for two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रणव रॉय, राधिका रॉयवर सेबीने घातली दोन वर्षांची बंदी

दाम्पत्य न्यायालयात जाणार; कर्ज करारातील माहिती दडविल्याचा आरोप ...

‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग - Marathi News | 'Gas' changed the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग

सौराष्ट्र, कच्छ भागात पुन्हा अलर्ट जारी ...