लोकसभा निवडणुकीत सपाच्या नेत्यांनी बसपा उमेदवारांविरोधात काम केलं. याबाबत अखिलेश यादव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अखिलेशने या नेत्यांवर कारवाई केली नाही. ...
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्यायालयाने केलेल्या ‘इन हाऊस’ चौकशीत गैरवर्तनाबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्याची औपचारिक घटनात्मक कारवाई सुरु करावी ...
उत्तराखंडमधील नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्यांपैकी सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) जवानांच्या पथकाने शोधून काढले आहेत. हे गिर्यारोहक तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते. ...
ए. एस. कुरेशी यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यासंदर्भात कॉलेजियने केलेल्या शिफारशीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल काँग्रेसने भाजपवर टीका करीत सत्तारुढ भाजप न्यायसंस्थेत राजकारण करीत असल्याचा आरोप केला. ...
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केल्यानंतर आयएमएचे प्रमुख मन्सूर खान यांनी व्हिडिओ फीत जारी करून पोलिसांना शरणगती पत्करण्याची तयारी दाखविली आहे ...