राजस्थानात मध्यान्ह भोजनातून 36 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील जाबरकिया खेड्यात सरकारी माध्यामिक शाळेत ही घटना घडली. ...
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांंनी मंगळवारी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील जनतेच्या भल्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ...
सध्या देशभर निकृष्ट दर्जाच्या विधि महाविद्यालयांचे पेव फुटले असल्याने, पुढील तीन वर्षे कोणत्याही नव्या विधि महाविद्यालयास परवानगी न देण्याचा आणि आहेत त्याच महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचा निर्णय ‘बार कौन्सिल आॅफ इंडिया’ने घेतला आहे. ...
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांच्यासह महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपासासाठी देण्यात येणाºया केंद्रीय गृहमंत्रीपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. ...