जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढावा, असे आवाहन करणारी फुटीरतवाद्यांच्या संयुक्त विरोधी समितीची भित्तीपत्रके झळकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. ...
तिहेरी तलाकबंदी कायद्यामुळे घटनेतील तरतुदींचा भंग होत असल्याने तो कायदा अवैध ठरवावा, अशी विनंती केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रामणा व रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आल्या आहेत. ...
स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. ...