सोसायटी आॅफ आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चररर्स (सियाम)च्या परिषदेत ते म्हणाले की, ...
जहाज बुडू लागले की त्यातील उंदीर सर्वात आधी पळायला लागतात असे म्हणतात. ...
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची सीबीआय कोर्टाने 19 सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे. ...
INX Media Case: अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज सुप्रीम न्यायालयाने फेटाळला आहे. ...
महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे. ...
'भारत-रशिया संबधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे.' ...
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ...
जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. ...
बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी वाहतुकीचे नियम तयार करण्यात आले आहेत. ...
अशाप्रकारे दंडाची रक्कम वाढविण्याची सरकारची इच्छा नव्हती. मात्र एक वेळ अशी यायला हवी की लोकांना दंड भरण्याची वेळ येऊ नये ...