कर्नाटकच्या कायदामंत्र्यांचे तर्कट; उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी केले समर्थन ...
देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेटवच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे. ...
पंतप्रधानांसह कोटी-कोटी भारतीयांनी रात्र जागून अनुभवला थरारक क्षण ...
जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ...
चांद्रयानाचे लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या केंद्रात उपस्थित राहणार आहेत. ...
'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. ...
आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. ...
ओडिशातील भुबनेश्वरमध्ये राहणारी तृतीयपंथी बीमल कुमारने कॅब चालवण्याचा निर्णय घेतला. तसेच तिच्या या निर्णयाला प्रवाशांनी देखील तिच्या संघर्षाला सलाम केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. ...
चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ...