Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 06 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 07:39 PM2019-09-06T19:39:38+5:302019-09-06T19:39:59+5:30

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: Today's Headlines - September 06, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 06 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 06 सप्टेंबर 2019

Next

देश

'चांद्रयान 2'चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करुन इतिहास घडवणार'

...तर पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करतील; देशवासीयांना केलं आवाहन

जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार!

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा; 'दीदीं'ना वेगळाच संशय

'मोदी 2.0' चे शंभर दिवसः देशाचा भूगोल आणि भविष्य बदलवणारे सात महत्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्र

Breaking: एमआयएम स्वबळावर लढवणार विधानसभा निवडणूक, वंबआ फुटली!

विधानसभेच्या आचारसंहितेची चाहूल; काम पूर्ण न झालेल्या पुलाचं मोदी उद्घाटन करणार!

'हे' किल्ले भाडेतत्वावर दिले जाणार; पर्यटन मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

गडकिल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही; पर्यटन विभागाने दिलं स्पष्टीकरण

'कडकनाथ' कोपणार?; राजू शेट्टींची थेट 'ईडी'कडे तक्रार, सदाभाऊ खोत 'टार्गेट

मुख्यंमत्री वंचितला बळ देण्याचे काम करत आहेत : जयंत पाटील

मित्रपक्षांच्या 'डबल डिजीट' मागणीमुळे युतीची डोकेदुखी वाढली!

आमदार भालके 'कन्फ्युज'; पंढरपुरात 'मनसे'ची तयारी जोरात

Video - जे मुघलांना जमलं नाही ते मुख्यमंत्र्यांनी केलं; जयंत पाटलांची टीका

६४० टन पाकिस्तानी खजूर जप्त, डीआरआयने केली चौघांना अटक 

लाईफस्टाईल

'या' ठिकाणी सापडला दोन तोंडांचा साप; पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

Video : हॉटेलच्या लेडीज टॉयलेटमध्ये शिरलं अस्वल आणि....

...आणि कोंबडा जिंकला; काहीच चूक नसल्यानं कोर्टानं केलं निर्दोष मुक्त

कुठे माकडं तर कुठे डॉक्टर्स सर्व्ह करतात जेवणं; 'ही' आहेत जगातील हटके हॉटेल्स

'या' बेटावर रस्त्यांपासून ते घरांपर्यंत सगळीकडेच दिसतात केवळ खेकडे!

क्रीडा

मोहम्मद शमीनंतर आता भारताच्या 'या' गोलंदाजाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार

शिखर धवनवर बाऊन्सर आदळला अन् चाहत्यांचे श्वास रोखले गेले

भारतीय संघात 'या' गोष्टी ठरतायत चिंतेचा विषय; सांगतायत सहाय्यक प्रशिक्षक

स्मिथचे धडाकेबाज द्विशतक; कोहलीलाही टाकले मागे

चार वर्षे कचरा जमा करून 12 वर्षांचा चिमुरडा थेट परदेशातच गेला...

टीव्ही-सिनेमा

जाणून घ्या कसा आहे, सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर व वरुण शर्मा यांचा 'छिछोरे' चित्रपट

अभिनेता राजकुमार रावच्या वडिलांचे निधन

भावाप्रमाणेच ‘दबंग’ असलेल्या या ‘बोल्ड गर्ल’ने गुपचूप उरकला साखरपुडा?

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 06, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.