लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता आणखी एक पक्ष भाजपाची साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार - Marathi News | Now Kerala Congress will leave the NDA; Will enter the Congress-led front UDF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता आणखी एक पक्ष भाजपाची साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार

BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...

राष्ट्रध्वजाविरोधात बोलणाऱ्या महेबूबा मुफ्तींच्या पीडीपीच्या कार्यालयावर तरुणांनी फडकवला तिरंगा - Marathi News | Youths waving tiranga at PDP office of Mahebuba Mufti who spoke against national flag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रध्वजाविरोधात बोलणाऱ्या महेबूबा मुफ्तींच्या पीडीपीच्या कार्यालयावर तरुणांनी फडकवला तिरंगा

Mahebuba Mufti News : श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे. ...

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Candidate killed during campaign in Bihar, attacker killed by supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार

Bihar Assembly Election News : उमेदवार श्रीनारायण सिंह हे प्रचाराला निघाले असताना एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. ...

२०२४ पर्यंत देशात १०० विमानतळे, हेलिपॅड विकसित करण्याचे लक्ष्य - Marathi News | Aims to develop 100 airports, helipads in the country by 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ पर्यंत देशात १०० विमानतळे, हेलिपॅड विकसित करण्याचे लक्ष्य

देशांतर्गत हवाई कनेक्टिव्हिटीचे जाळे मजबूत करून प्रादेशिक मार्गांवर परवडणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम, तसेच फायदेशीर हवाई प्रवास सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी ‘उडाण’ ही योजना आहे. ...

MannKiBaat: दसऱ्याचा मुहूर्त! पंतप्रधान उद्या 'मन की बात' करणार - Marathi News | Moment of Dussehra! Prime Minister will speak 'Mann Ki Baat' tomorrow 11am | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MannKiBaat: दसऱ्याचा मुहूर्त! पंतप्रधान उद्या 'मन की बात' करणार

MannKiBaat : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधतात. उद्याची मन की बात ही 70 वी असणार आहे. गेल्या महिन्यात त्यांनी 27 सप्टेंबरला मन की बात केली होती.  ...

भारतासाठी सोन्याचे दार उघडणार; पंतप्रधान दिग्गज तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत संवाद साधणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will interact with the 45 companies CEO on 26th October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतासाठी सोन्याचे दार उघडणार; पंतप्रधान दिग्गज तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत संवाद साधणार

Investment In India: तेल व वायू क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी २०३० पर्यंत २१ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ...

बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार - Marathi News | Bihar's first opinion poll came; Competition between Nitish Kumar and Tejaswi Yadav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार

Bihar Elections Opinion Poll 2020: बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अशातच ABP CVoter ने ओपिनिअन पोलचा पहिला सर्व्हे जाहीर केला आहे.  ...

लांब दाढी कापून पोलीस अधिकारी झाला सेवेत रुजू, करण्यात आले होते निलंबन - Marathi News | Long beard police officer cut his beard and come on duty, which was suspende | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लांब दाढी कापून पोलीस अधिकारी झाला सेवेत रुजू, करण्यात आले होते निलंबन

Police Officer Suspended : आता उपनिरीक्षकाने दाढी कापली असून त्यानंतर त्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले. ...

कोरोना हाय! शिक्षक पास करतील म्हणून विद्यार्थ्यांची क्लुप्ती; थेट नापास झाले - Marathi News | Corona crisis! students leave blank space in Exam paper; Directly failed | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना हाय! शिक्षक पास करतील म्हणून विद्यार्थ्यांची क्लुप्ती; थेट नापास झाले

Corona Virus School Exam: कोरोनामुळे आधीच निम्मा अभ्यासक्रम देण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांवर बोजा पडू नये असा उद्देश होता. ...