लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर १ नोव्हेंबरपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियम - Marathi News | new home delivery system of lpg cylinder will implement from 1 november 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर १ नोव्हेंबरपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियम

LPG Cylinder Home Delivery DAC System: १ नोव्हेंबरपासून १०० शहरांमध्ये डॅक लागू होणार; जयपूरमधी पायलट प्रोजेक्टला यश ...

Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार - Marathi News | Bihar Election 2020: Rahul, Priyanka Gandhi will campaign aggressively | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: बिहारमध्ये यंदा बहुरंगी लढत; राहुल, प्रियांका गांधी आक्रमक प्रचार करणार

अनेक लहान पक्ष मैदानात : कोण खाणार कोणाची मते ...

Coronavirus: रोज दहा लाख लसी देण्यासाठी ‘अपोलो’ची यंत्रणा सुसज्ज; आरोग्य सेवकांना देणार प्रशिक्षण - Marathi News | Coronavirus: Apollo equipped with one million vaccines per day; Training for health workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: रोज दहा लाख लसी देण्यासाठी ‘अपोलो’ची यंत्रणा सुसज्ज; आरोग्य सेवकांना देणार प्रशिक्षण

१० हजार आरोग्य सेवकांना देणार ४ महिन्यांचे प्रशिक्षण ...

Coronavirus: रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस; नव्या रुग्णांच्या प्रमाणात झपाट्याने घट - Marathi News | Coronavirus: Patient doubling period 70 days; Rapid decline in the number of new patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस; नव्या रुग्णांच्या प्रमाणात झपाट्याने घट

एकूण रुग्णसंख्या ७३ लाखांवर; बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८७ टक्के ...

हापूरमधील पहिलीच घटना! बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली फाशीची शिक्षा - Marathi News | Court sentences convicts to death in 2018 rape and murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हापूरमधील पहिलीच घटना! बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टाने दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

Death Sentence : आरोपींनी ही घटना घडवून आणल्यानंतर मुलीचा मृतदेह पेंढाच्या ढीगात लपविला होता. ...

Hathras Gangrape : सीबीआयला रिकाम्या हाती लागले परतावे, सीसीटीव्हीचे बॅकअप नाही मिळाले  - Marathi News | Hathras gangrape: CBI returned empty handed, no CCTV backup | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Gangrape : सीबीआयला रिकाम्या हाती लागले परतावे, सीसीटीव्हीचे बॅकअप नाही मिळाले 

Hathras Gangrape : सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बॅकअप मिळू न शकल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. ...

Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल... - Marathi News | IRDAI asks life insurers to launch ‘Saral Jeevan Bima’ scheme by Jan 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल...

Saral Jeevan Bima: विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority) जीवन विमा कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पर्यंत एक स्टँडर्ड 'सरल जीवन विमा' पॉलिसी लागू करण्याची सूचना केली आहे. ...

मेहुणीच्या प्रेमात पडला, पत्नी आणि मुलीची हत्या करून पती पोलिसांसमोर ढसाढसा रडला - Marathi News | He fell in love with his sister-in-law, killed his wife and daughter and cried in front of the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुणीच्या प्रेमात पडला, पत्नी आणि मुलीची हत्या करून पती पोलिसांसमोर ढसाढसा रडला

Double Murder : त्या व्यक्तीने मेहुणीच्या प्रेमात पडल्यामुळे स्वत: च्या पत्नी व निर्दोष मुलाची निर्घृणपणे हत्या केली आणि नंतर ढसाढसा रडण्याचे नाटक करून स्वत: ला दोषी दाखविण्याचा प्रयत्न केला. ...

CoronaVirus : कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी घेतली मोठी बैठक, लशीसंदर्भात म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Marathi News PM Narendra Modi calls for increasing corona testing and sero surveys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : कोरोना परिस्थितीवर पंतप्रधान मोदींनी घेतली मोठी बैठक, लशीसंदर्भात म्हणाले...

कोरोना लशीसंदर्भात बोलताना, सरकार कमी किमतीत सर्वांना लशीचा पुरवठा करण्यासाठी कटीबद्ध आहे, असेही मोदींनी म्हणाले. यावेळी त्यांनी लस तयार करणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचीही प्रशंसा केली. (Narendra Modi) ...