लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
India China FaceOff: चीनचा घुसखोरीचा डाव भारताने उधळला; २० चिनी सैनिक जखमी, परिस्थिती नियंत्रणात - Marathi News | India China FaceOff: India thwarts China's infiltration innings; 20 Chinese soldiers injured, situation under control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनचा घुसखोरीचा डाव भारताने उधळला; २० चिनी सैनिक जखमी, परिस्थिती नियंत्रणात

नाकुला येथे २० जानेवारी रोजी चिनी सैनिकांनी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न करताच त्याला जवानांनी जोरदार विरोध केला. ...

थेट आझाद मैदानातून... 'तब लढे थे गोरों से, अब लढेंगें बीजेपी के चोरों से' - Marathi News | Directly from Azad Maidan ... then fight with whites, now fight with BJP thieves, congress bhai jagtap | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :थेट आझाद मैदानातून... 'तब लढे थे गोरों से, अब लढेंगें बीजेपी के चोरों से'

‘व्हाॅट्स ॲप’ची भारतीय आणि युराेपियन युजर्सना वेगळी वर्तणूक; सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट - Marathi News | WhatsApp treats Indian and European users differently; The role of the government is clear in court | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘व्हाॅट्स ॲप’ची भारतीय आणि युराेपियन युजर्सना वेगळी वर्तणूक; सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट

फेसबुकची मालकी असलेल्या व्हाॅट्स ॲपच्या नव्या प्रायव्हसी पाॅलिसीवरून बराच वाद निर्माण झाला आहे. ...

सिंघू सीमेवर काँग्रेसच्या खासदारावर प्राणघातक हल्ला; शेतकरी जनसंवादादरम्यान घडली घटना - Marathi News | Assassination of a Congress MP on the Singhu border; The incident took place during a farmer's public meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिंघू सीमेवर काँग्रेसच्या खासदारावर प्राणघातक हल्ला; शेतकरी जनसंवादादरम्यान घडली घटना

हल्लेखाेरांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला समर्थन दिले हाेते. त्यांना परदेशातून फंडिंग झाल्याचा आराेपही त्यांनी केला.  ...

दुबळ्या धोरणांमुळेच चीनची सीमेत घुसखोरी; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल - Marathi News | China's infiltration of borders due to weak policies; Rahul Gandhi attacks the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुबळ्या धोरणांमुळेच चीनची सीमेत घुसखोरी; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही ...

सिंधूताईंसह राज्यातील सहा जणांना पद्म पुरस्कार; उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण - Marathi News | Padma awards to six people from the state, including Sindhutai; Padma Bhushan to industrialist Rajinikanth Shroff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधूताईंसह राज्यातील सहा जणांना पद्म पुरस्कार; उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण

नामदेव कांबळे, गिरीश प्रभुणे यांचाही समावेश  ...

गलवानमधील हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र, इतर पाच जवानांचाही सन्मान - Marathi News | Martyr Colonel Santosh Babu of Galwan was honored with Mahavir Chakra and five other soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमधील हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र, इतर पाच जवानांचाही सन्मान

India china faceoff : भारतभूमीच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला आहे. ...

नरेंद्र मोदींच्या मित्राला मोठा सन्मान, शिंजो आबेंना पद्मविभूषण!  - Marathi News | Former Japan PM Shinzo Abe among 7 Padma Vibhushan awardees. See full list here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या मित्राला मोठा सन्मान, शिंजो आबेंना पद्मविभूषण! 

Former Japan PM Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर, ९ मार्ग, दोन दिवस; अशी असेल दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली - Marathi News | More than 1.5 lakh tractors, 9 lanes, two days, will be the tractor rally of farmers in Delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर, ९ मार्ग, दोन दिवस; अशी असेल दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

Farmer Tractor March News : प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. अतिभव्य अशा स्वरूपात होणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा. ...