देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नाना पटोले यांनी आज ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाही यावरुन नानांनी सरकारवर टीका केलीय. ...
porn star Mia Khalifa extends support to protesting ‘farmers’ : रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यानंतर आता पॉर्न स्टार मिया खलिफानेही आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. ...
काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ...
Tractor Rally Violence : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस आरोपींविरोधात अॅक्शन मोडमध्ये आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने 26 जानेवारीच्या दिल्ली हिंसाचार प्रकरणात 12 जणांची छायाचित्रे प्रसिद्ध केली. ...