लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! सीरमचे ५ कोटी कोरोना डोस पडून; शासकीय आदेशाच्या दिरंगाईचा फटका - Marathi News | Serum Institute Sits on 55 Million Covishield Doses Awaiting Government Call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! सीरमचे ५ कोटी कोरोना डोस पडून; शासकीय आदेशाच्या दिरंगाईचा फटका

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड लशीचे जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर ...

अर्थसंकल्पानंतर आता महागाईचा झटका; LPG सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ - Marathi News | After the budget oil companies petroleum fuel rates hike Petrol diesel price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पानंतर आता महागाईचा झटका; LPG सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ

नकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृष‍ी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. ...

"अशाने भारताची प्रतिमा सुधारणार नाही"; सचिन, विराटला शशी थरूर यांचे प्रत्युत्तर - Marathi News | congress leader shashi tharoor says indian celebrities to react to western ones is embarrassing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशाने भारताची प्रतिमा सुधारणार नाही"; सचिन, विराटला शशी थरूर यांचे प्रत्युत्तर

खेळाडू आणि कलाकारांनी ट्विट करून सरकारला केलेल समर्थन काँग्रेस नेते शशी थरूर यांना रुचलेले दिसत नाही. कारण या सर्वांना शशी थरूर यांनी प्रत्युत्तर देत यामुळे भारताची प्रतिमा सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ...

"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला - Marathi News | union minister narendra singh tomar reaction on rahul gandhi statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"'M' पासून मोतीलाल नेहरू यांचंही नाव येतं हे राहुल गांधी विसरले वाटतं", भाजपाने लगावला सणसणीत टोला

Narendra Singh Tomar And Rahul Gandhi : थेट पूर्वजांच्या नावांची आठवण करून देत भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. ...

Farmer Protest: शेतकरी आंदोलनाबाबत रिहानाची सहानुभूती; कदाचित ‘हे’ तर नाही ना कारण? - Marathi News | Farmer Protest: Rihanna sympathizes with farmers' agitation, Who is Jagprit Singh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer Protest: शेतकरी आंदोलनाबाबत रिहानाची सहानुभूती; कदाचित ‘हे’ तर नाही ना कारण?

Farmer Protest: Rihanna sympathizes with farmers' agitation : त्याचसोबत रिहाना आणि कॅनडाचे खासदार जगमीत सिंह यांच्यातील कथित संबंधाबद्दलही सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. ...

Farmer protest : अमेरिकेकडून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं स्वागत!; अशी आली प्रतिक्रिया - Marathi News | American state department statement about Farm law Farmer protest and internet ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer protest : अमेरिकेकडून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं स्वागत!; अशी आली प्रतिक्रिया

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारत सरकारच्या तीनही नव्या कृषी कायद्यांना समर्थन दर्शवले आहे. तसेच, यामुळे भारतीय बाजाराची उपयोगिता वाढेल, असे म्हटले आहे. ...

सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Shiv Sena chief Balasaheb Thackeray old video goes viral after Sachin Tendulkar IndiaAgainstPropaganda tweet | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

... म्हणून सेलिब्रिटी अन् खेळाडूंच्या ट्विटनंतर MS धोनी ट्विटरवर ट्रेंड - Marathi News | So after the tweets of celebrities and players, MS Dhoni is trending on Twitter due to farmer protest | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून सेलिब्रिटी अन् खेळाडूंच्या ट्विटनंतर MS धोनी ट्विटरवर ट्रेंड

अवघ्या रुपयाचा भाव! दुःखी झालेल्या 'त्या' शेतकऱ्याने तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिला अन्... - Marathi News | angry farmer mohammad saleem dumps 10 quintals of cauliflower on road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या रुपयाचा भाव! दुःखी झालेल्या 'त्या' शेतकऱ्याने तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिला अन्...

Farmer News : एका शेतकऱ्याने योग्य भाव न मिळाल्याने रागाच्या भरात तब्बल 10 क्विंटल फ्लॉवर रस्त्यावर फेकून दिल्याचा घटना समोर आली आहे. ...