लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांधकाम क्षेत्राने वाढवले ग्रामीण भागांत राेजगार; शहरांमध्ये तुलनेने राेजगार निर्मिती कमी - Marathi News | The construction sector has increased employment in rural areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांधकाम क्षेत्राने वाढवले ग्रामीण भागांत राेजगार; शहरांमध्ये तुलनेने राेजगार निर्मिती कमी

अर्थव्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारीत १.२ काेटी जणांना राेजगार मिळाला. ...

भारतीयांचा स्वीस बँकेतील पैसा नेमका गेला तरी कुठे?; प्राप्तिकर खात्याकडून तपास सुरू - Marathi News | Where exactly did the Indians money in the Swiss bank go | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांचा स्वीस बँकेतील पैसा नेमका गेला तरी कुठे?; प्राप्तिकर खात्याकडून तपास सुरू

स्वीस बँकांमध्ये लाखाे काेटी रुपयांचा काळा पैसा लपवणाऱ्यांची यादी काही वर्षांपूर्वी लीक झाली हाेती. मात्र, या बँकांमध्ये हा पैसा राहिलेला नाही. ...

Corona Vaccine: लहान मुलांसाठी वेगळी कोरोना लस बनवणं झालं आवश्यक - Marathi News | separate corona vaccine was needed for small children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: लहान मुलांसाठी वेगळी कोरोना लस बनवणं झालं आवश्यक

बालकांना संसर्गाचा कमी धोका; होऊ शकतात विषाणूंचे वाहक ...

Uttarakhand Glacier Burst: वाचण्याची आशाच सोडली; पण तितक्यात मोबाईल नेटवर्क काम करू लागलं अन्... - Marathi News | Uttarakhand glacier burst How a phone call saved lives survivors recall near-death experience | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand Glacier Burst: वाचण्याची आशाच सोडली; पण तितक्यात मोबाईल नेटवर्क काम करू लागलं अन्...

Uttarakhand Glacier Burst: बहादूर यांच्यासह त्यांचे ११ सहकारी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी चामोली जिल्ह्यात भूमिगत बोगद्यातून वाचविले.  ...

आंदोलनजीवी प्रवृत्तींपासून सावध राहा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल - Marathi News | PM narendra modi slams andolanjeevi in Rajya Sabha farm laws defence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनजीवी प्रवृत्तींपासून सावध राहा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल

नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोप मोदी यांनी केला. ...

केजरीवाल यांच्या मुलीला ३४ हजारांना फसवलं; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwals daughter duped of Rs 34000 by online scammer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या मुलीला ३४ हजारांना फसवलं; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

हर्षिताने ई- कॉमर्सच्या माध्यमातून सोफा विक्रीसाठी माहिती दिली होती. या व्यक्तीने स्वत: खरेदीदार बनून ही फसवणूक केली. ...

राजस्थानात खासगी गैरअनुदानित शाळांना १००% फी वसुलीस मुभा- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Supreme court Allows Rajasthan Schools to Collect 100 percent Fee from March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात खासगी गैरअनुदानित शाळांना १००% फी वसुलीस मुभा- सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही की निकाल थांबवता येणार ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव रेंगाळलेलाच - Marathi News | proposal to give Marathi the status of an elite language still pending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव रेंगाळलेलाच

संस्कृती व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की,  महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव १९ नोव्हेंबर, २०१३ रोजी मिळाला होता. तो १४ मार्च २०१४ रोजी भाषा विशेषज्ञ समितीकडे विचारांसाठी पाठवला गेला होता. ...

Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात? - Marathi News | Uttarakhand Glacier Burst What is Glacier Flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात?

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. ...