मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्री अमित शाह यांनी आढावाबैठकी दरम्यान कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणासंदर्भातही माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही आवश्यक सूचनाही केल्या. ...
राज्यातील गृह विभागाने भोपाळ, इंदौर, होशंगाबाद, बैतूल, सिवनी, छिंदवाडा, बालाघाट, बरवानी, खंडवा, खरगोन, बुरहानपूर, अलिराजपूर आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी डिस्ट्रिक्ट क्रायसिस मॅनेजमेन्ट ...
ITI level Jobs 2021: दहावी झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर निदान गॅरेज, वर्कशॉप खोलून काम तरी करता येईल म्हणून आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे. ...
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सेन्य मागे हटण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि दोन्ही देशांत सीमेवरील तणाव संपण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर रणनीतीकदृष्ट्या प्रतिकात्मक आणि सावधपणे गुंतवणुकीला मंजुरी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. ...
Love, Murder, crime News: पैसा आणि प्रेमापोटी कोण काय करेल सांगता येत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत बिहारच्या एका विवाहित महिलेने जे केले ते वाचून हैरान व्हायला होईल. माहेरी आलेली महिला काही दिवसांनी तिथून गायब झाली. ...
उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर् ...