Interest rates of small savings schemes: अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, १ एप्रिल २०२१ म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. ...
Mukesh Ambani Drivers Salary: उद्योगपती मुकेश अंबानी जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत, यांच्याकडे अब्जावधीची संपत्ती आहे, अंबानी यांच्या घरी ६०० पेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत, यातील अनेकांना लाखो रुपये पगार दिला जातो. ...
corona vaccination Update : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे, या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने ४५ वर्षे वयावरील लोकांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. ...
आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले. ...
West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील निवडणुकीमुळे वातावरण तापले असून दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ...
Kerala Assembly Elections 2021 : कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्गाचा आवाज बनून ज्यांनी पश्चिम बंगालसह त्रिपुरा, केरळ या राज्यांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ एकहाती सत्तेचे नाणे खणखणीत वाजवून दाखविले ते डावे पक्ष सध्या देशातील राजकीय पटलावर आपल्या अस्तित्वा ...
Assam Assembly Elections 2021 : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. ...
Assam Assembly Elections 2021 News : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली ज ...
Coronavirus in Delhi : गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांची हजारांवर भर पडत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ३३ खासगी रुग्णालयांना आयसीयु खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत ...
Ishrat Jahan Encounter : वर्ष २००४ मध्ये झालेल्या इशरत जहाँ कथित बनावट चकमक खटल्यात येथील विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायालयाने बुधवारी पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी यांना बुधवारी निर्दोष मुक्त केले. ...