CoronaVirus News: मृतांची संख्या एवढी वाढली की, मुक्तिधामात अंत्यसंस्कार करण्यास जागा कमी पडत आहे. लोकांना अनेक तास प्रतीक्षा करून आपल्या नातेवाइकांवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. ...
Sharad Bobde : न्यायपालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला न्यायाधीशांची संख्या कमी आहे. देशातील एकूण न्यायपालिकेत ही स्थिती दिसून येत आहे. याविराेधात महिला वकील संघटनेने याचिका दाखल केली. ...
West bengal Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान माेठ्या प्रचार सभा आणि दिग्गज नेत्यांचे राेड शाे झाले. आता राज्यात काेराेनाचा झपाट्याने प्रसार हाेतांना दिसत आहे. ...
Monsoon : हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार पॅसिफिक महासागर व हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहील. ...
CoronaVirus News : कुंभमेळ्यानंतर किमान ५० साधूसंतांना कोरोना झाला आहे. लागण झालेल्या बाधितांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. राज्यात कुंभमेळ्यामुळेच ही स्थिती उद्भवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
Nirav Modi : नीरज मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गृहमंत्र्यांना घेतलेल्या या निर्णयाविरोधात नीरव मोदीला १४ दिवसात तेथील हायकोर्टात अपिल करता येणार आहे. ...
देशभरात कोरोनाचा कहर वाढत असून महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकल्यात आल्या आहेत. त्यातच, सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात तज्ज्ञांशी विचारविनमय सुरू आहे ...