Nirav Modi : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:59 AM2021-04-17T00:59:49+5:302021-04-17T01:00:07+5:30

Nirav Modi : नीरज मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गृहमंत्र्यांना घेतलेल्या या निर्णयाविरोधात नीरव मोदीला १४ दिवसात तेथील हायकोर्टात अपिल करता येणार आहे.

Home Minister approves Nirav Modi's extradition | Nirav Modi : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची मंजुरी

Nirav Modi : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्र्यांची मंजुरी

Next

लंडन : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार ६०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास इंग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मंजुरी दिल्याची माहिती भारतीय राजदूतावासातील सूत्रांनी दिली. नीरज मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र गृहमंत्र्यांना घेतलेल्या या निर्णयाविरोधात नीरव मोदीला १४ दिवसात तेथील हायकोर्टात अपिल करता येणार आहे.  

Web Title: Home Minister approves Nirav Modi's extradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.