सरपंच कुटुंबातील सदस्य फतेला यांनी सांगितले की, कुटुंबाने याप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. ...
केंद्र सरकारनेव्हीबी-जी रामजी विधेयक मंजूर केले आहे. एकदा अंमलात आल्यानंतर, हा कायदा मनरेगाची जागा घेईल. सरकार महात्मा गांधींचे नाव योजनेतून काढून टाकण्यासाठी हा कायदा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...
Whatsapp Hacked: व्हॉट्सॲपचा वापर करणाऱ्यांसाठी सरकारने अलर्ट दिला आहे. सायबर गुन्हेगार आता नव्या पद्धतीने व्हॉट्सॲप हॅक करत असून, त्यांना सगळ्या गोष्टी कळत असल्याचे म्हटले आहे. ...
बांगलादेशी हिंदू तरुण दीपू चंद्र दास यांच्या मृत्यूचे प्रकरण तापत आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने सुरू केली आहेत. ...
एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने इंडिगो एअरलाइन्सना ३१ मार्च २०२६ पर्यंत तुर्कीकडून भाड्याने घेतलेली पाच विमाने चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर मुदतवाढ देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ...