लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले... - Marathi News | BJP decided about Devendra Fadnavis in Delhi! No change in Maharashtra; Assembly election will fight with Pawar-Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...

या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेनुसार उपमुख्यमंत्री पदापासून मुक्तता आणि भाजपाच्या राज्यातील नेतृत्वाची जबाबदारी यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात होते. ...

उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके - Marathi News | BJP Review in UP: Why Voters in Uttar Pradesh Rejected BJP? 40 teams will make reports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके

या 40 टीम राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणे शोधतील. ...

लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या... - Marathi News | Lok Sabha Speaker: How is Lok Sabha Speaker selected? What rights are available? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...

Lok Sabha Speaker : 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार असून, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. ...

शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले - Marathi News | Did the farmers get 2000 rupees in their account of PM-Kisan Samman Nidhi yojana? Modi pressed a button, converted 20 thousand crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले

मोदींनी बटन दाबून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे २००० रुपये वळते केले. ...

सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट? - Marathi News | Farmers Benefit: MSP hike likely for pulses and oilseeds post PM-KISAN installment release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत आलं असून पहिल्या दिवसापासून मोदींनी शेतकऱ्यांसाठी काम करणं सुरू केले आहे.  ...

मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी - Marathi News | Patna, Jaipur, Kolkata... 40 airports across the country bomb threat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. ...

पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा - Marathi News | Next time Robert Vadra will appear in Parliament?; Priyanka Gandhi will contest from Wayanad, Robert Vadra first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा

प्रियंका गांधी पहिल्यांदाच संसदीय राजकारणात उतरणार असून वायनाडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक - Marathi News | son sends voice message martyred colonel manpreet singh killed in kashmir operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

आपले बाबा आता कधीच परत येणार नाहीत, हे त्या चिमुकल्याला माहीत नाही. तो वडिलांच्या नंबरवर व्हॉईस मेसेज पाठवतो. तो अनेकदा व्हिडीओ कॉल करण्याचाही प्रयत्न करतो.  ...

पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee meets BJP MP Nagendra Ray alias Anant Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय उलथापालथी घडत आहेत. त्यात आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजपा खासदाराच्या घरी पोहचल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.  ...