म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
२०२५ मध्ये जागतिक शस्त्रास्त्र व्यापार केवळ लष्करी खरेदी-विक्रीपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता जागतिक रणनीती, मुत्सद्देगिरी आणि देशांच्या आर्थिक संबंधांचे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. ...
Himachal Flood : हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस पाहायला मिळाला आहे. गेल्या १२ दिवसांत राज्यात ६३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०९ जण जखमी झाले आहेत. ...
Crime News: जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंडप सजला होता. बॅन्ड बाजाच्या तालावर वऱ्हाडी मंडळी जोरदार नाचत होते. मंडपात वधू वराचा प्रवेश झाला होता. भटजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली होती. त्याचवेळी अचानक वर स्वतःचंच लग्न सोडून मांडवातून पसार ...