दरम्यान, शुक्रवारी सकाळी ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममध्ये आलेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 800 हून अधिक उड्डाणांना फटका बसला होता. यामुळे शेकडो प्रवासी काही तास टर्मिनलवरच अडकून पडले होते. ...
एका महिलेने ऑनलाइन एक क्रीम खरेदी केली, ही क्रीम वापरल्यानंतर शरीरावर सापासारखे डाग पडले. तिची त्वचा सुधारण्याच्या प्रयत्नात, तिने गेल्या १० वर्षांत उपचारांवर १२ लाख रुपये खर्च केले. ...
पाकिस्तानच्या अणुचाचण्यांच्या ट्रम्प यांच्या दाव्यांवर भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली. 'हा पाकिस्तानचा इतिहास आहे. आम्ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पण्या गांभीर्याने घेत आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाल ...
दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला. जवळपास १,००० उड्डाणांना उशिर झाला. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. ...
क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने दरमहा १० लाख रुपये पोटगी मिळावी अशी मागणी केली. याबाबत न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली आहे. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग थेट राजधानी बेंगळुरूपर्यंत पोहोचली आहे. प्रति टन ३,५०० रुपये दराच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत, तर कारखानदारांनी देऊ केलेला ३,२०० रुपयांचा दर त्यांनी धुडकावून लावला आहे. ...