लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

डोळ्याच्या धोकादायक संक्रमणामुळे भारतातील 'या' विभागातल्या शाळांना आठवडाभर सुट्टी! - Marathi News | schools closed after outbreak of eye infection in India Arunachal Pradesh longding district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्याच्या धोकादायक संक्रमणामुळे भारताच्या 'या' जिल्ह्यात शाळांना आठवडाभर सुट्टी

शालेय मुलांना सर्वाधिक त्रास, संक्रमणाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावा लागला निर्णय    ...

कर्ज वसुलीसाठी बँकाचा त्रास होणार बंद; निर्मला सीतारामन यांचा बँकांना स्पष्ट शब्दात इशारा - Marathi News | fianance-minister-nirmala-sitharaman-directs-banks-over-loan-recovery-process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्ज वसुलीसाठी बँकाचा त्रास होणार बंद; निर्मला सीतारामन यांचा बँकांना स्पष्ट शब्दात इशारा

कर्जाच्या वसुलीसाठी अनेकदा बँकांकडून धमकावणे किंवा घरी येऊन अपमानित केले जाते. ...

5 मुलांची आई पडली प्रेमात, प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा; वाढदिवशी फोन केला अन्... - Marathi News | husband was called to lovers farmhouse on sons birthday beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :5 मुलांची आई पडली प्रेमात, प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा; वाढदिवशी फोन केला अन्...

मुन्ना साहची पत्नी 4 मुली आणि एका मुलासह भरवाडा टोल येथील तिच्या प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक महिन्यापासून राहत होती. ...

त्या लाल डायरीत काय? उंचावताच विधानसभा अध्यक्षांनी गुढांना कक्षात बोलावले, गेहलोत अडचणीत? - Marathi News | Rajasthan Politics: What's in that red diary? As soon as Rajendra Gudha was raised, the Assembly Speaker called into the room, Gehlot in trouble? | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :त्या लाल डायरीत काय? उंचावताच विधानसभा अध्यक्षांनी गुढांना कक्षात बोलावले, गेहलोत अडचणीत?

एकेकाळचे एकमेकांचे अत्यंत जवळचे असलेले अशोक गेहलोत आणि गुढा यांच्यात एवढे वितुष्ट का आले? आज सकाळी गुढा हे विधानसभेत जात होते, तेव्हा त्यांना अडविण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. ...

महिलांवर अत्याचार होणं आणि सरकारने गप्प बसणं ही देशासाठी भीषण शोकांतिका आहे - आदित्य ठाकरे - Marathi News |  MLA Aditya Thackeray has criticized the ruling BJP over Manipur violence and demanded President's rule in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिलांवर अत्याचार होणं आणि सरकारने गप्प बसणं ही देशासाठी भीषण शोकांतिका आहे"

मणिपूरमधील हिंसाचार आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी देशभर संतापाची लाट उसळली आहे. ...

मणिपूर हिंसेवर अमित शहांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण...' - Marathi News | Manipur Violence: Amit Shah's Big Statement on Manipur Violence; Said, 'We are ready for discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसेवर अमित शहांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण...'

Amit Shah On Manipur Violence: मणिपूर हिंसेचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेत उमटत आहेत. सोमवारी दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. ...

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट  - Marathi News | Former MLA Harshvardhan Jadhav suffered a heart attack, an update on his condition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट 

Harshvardhan Jadhav: बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ...

माजी मंत्री ढसाढसा रडले; म्हणाले- "50 जणांनी मारहाण केली, सभागृहाबाहेर काढले..." - Marathi News | Rajasthan Assembly: Ex-minister Rajendra Gudha cried; Said - "50 people beat him up, took him out of the hall" | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :माजी मंत्री ढसाढसा रडले; म्हणाले- "50 जणांनी मारहाण केली, सभागृहाबाहेर काढले..."

आपल्याच सरकारविरोधात बोलल्यामुळे काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

गुजरातच्य़ा जुनागडमध्ये इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 10-12 जण अडकले, मदतकार्य सुरू - Marathi News | Video Gujarat two storeyed building collapsed in Junagadh. Several feared trappe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्य़ा जुनागडमध्ये इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 10-12 जण अडकले, मदतकार्य सुरू

इमारतीच्या खालच्या बाजुला दुकाने आणि मागील बाजूस घरे आहेत. त्यामुळे येथील अनेक जण अडकण्याची भीती आहे.  ...