लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

राज्यातील रेल्वेस्थानकांचा होईल शॉपिंग मॉल; ४४ रेल्वेस्थानकांचे रूपडे पालटणार - Marathi News | Railway stations in the state will become shopping malls; The appearance of 44 railway stations will be changed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रेल्वेस्थानकांचा होईल शॉपिंग मॉल; ४४ रेल्वेस्थानकांचे रूपडे पालटणार

आज पंतप्रधानांच्या हस्ते पुनर्विकासाचा प्रारंभ ...

भाजप खासदाराला दोन वर्षे तुरुंगवास; सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता - Marathi News | BJP MP ramshankar katheria jailed for two years; Possibility of cancellation of membership | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजप खासदाराला दोन वर्षे तुरुंगवास; सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता

डॉ. रामशंकर कठेरिया यांनी २०११ साली आग्रा येथील टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात जाऊन तिथे तोडफोड केल्याप्रकरणी १६ नोव्हेंबर २०११ रोजी पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. ...

‘इंडिया’ म्हणू नका, दुसरे काही बोलू...; भाजपचे नेते, प्रवक्ते, खासदारांना निर्देश - Marathi News | Don't say 'India', say something else...; Instructions to BJP leaders, spokespersons, MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ म्हणू नका, दुसरे काही बोलू...; भाजपचे नेते, प्रवक्ते, खासदारांना निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आघाडीसाठी योग्य शब्द शोधत आहेत. ...

विवाहित प्रेयसीचा ‘ड्रामा’; रागात चढली १५० फूट टॉवरवर  - Marathi News | A married lover's 'drama'; Climbed the 150 feet tower in anger | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :विवाहित प्रेयसीचा ‘ड्रामा’; रागात चढली १५० फूट टॉवरवर 

अनिता भैना ही नवापूर गावातील महिला दोन दिवसांपासून कोडगर गावात मुकेश भैना याच्या घरी राहात होती. ...

मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न - Marathi News | Outbreak again in Manipur fresh violance! three killed; Firing continued for 24 hours, attempts to set houses on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपुरात पुन्हा भडका! तीन ठार; २४ तासांपासून गोळीबार सुरू, घरे पेटवून देण्याचा प्रयत्न

विष्णूपूर पोलिसांनी सांगितले की, काही समाजकंटक बफर झोन पार करून मैतेई समुदायाच्या भूभागात घुसले. त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले. ...

घरगुती गॅस महागला, आता वाढू शकते सबसिडी  - Marathi News | Domestic LPG gas became expensive, subsidy may increase soon because of Loksabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरगुती गॅस महागला, आता वाढू शकते सबसिडी 

१ जानेवारी २०२० रोजी घरगुती एलपीजीची किंमत ५९४ रुपये होती. तीन वर्षांत ती १ जुलै २०२३ रोजी ११०३ रुपयांपर्यंत वाढली.  ...

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस - Marathi News | Parliamentary panel suggests reducing of age to contest Lok Sabha, assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस

समितीने तरुणांना लोकतंत्र आणि लोकशाही प्रक्रीयेत सहभाग घेण्याची समानसंधी मिळावी अशी मागणी संसदीय समितीने सरकारला केली आहे.  ...

हृदयद्रावक! बाईक रेसिंगदरम्यान अपघात अन् १३ वर्षीय रायडर काळाच्या पडद्याआड - Marathi News |  13-year-old rider died following a crash during the Indian National Motorcycle Racing Championship 2023 at the Madras International Circuit in Chennai  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! बाईक रेसिंगदरम्यान अपघात अन् १३ वर्षीय रायडर काळाच्या पडद्याआड

 Bike racer Shreyas Hareesh passes away : बाईक रेसिंगदरम्यान अपघात झाल्याने १३ वर्षीय रेसर श्रेयस हरीश याचा मृत्यू झाला. ...

चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल, 'इस्रो'ला आता दोन टप्प्यांची प्रतीक्षा - Marathi News | Chandrayaan-3 successfully enters Moon orbit: ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल, 'इस्रो'ला आता दोन टप्प्यांची प्रतीक्षा

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. यासंदर्भात इस्रोने ट्विट करून माहिती दिली आहे.  ...