अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिरासाठी मोठे कुलूप बनवण्यात आले असून अलिगढ येथील एका कारागिराने हे कुलूप बनवले आहे. ...
Manipur Violence : इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने 15 घरांना आग लावली. हिंसाचारात एका 45 वर्षीय व्यक्तीला गोळी लागली. ...
तसेच, लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला. ...
भावाची मानसिक स्थिती चांगली नव्हती. वडील त्याला पबजी खेळायला द्यायचे नाहीत. यावरून अनेकदा भांडण व्हायचं. ...
अडीच हजार रुपयांपर्यंतच किंमत असलेली भेटवस्तू देण्यात यावी, अशी बंधने घालण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...
काँग्रेस नेते अमरिंदर सिंग राजा यांनी इंडिगो फ्लाइटमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून, तिने नसरुल्लासोबत निकाह देखील केला आहे. पाकिस्तानमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणारी अंजू आता फातिमा झाली आहे. ...
चंदनला डॉक्टर बनण्याची हौस एवढी आहे की, त्याने 18 लाखांचे पॅकेज सोडून येथे एडमिशन घेतलं आहे. ...
हरियाणाच्या नूहमध्ये हिंसाचार थांबल्यानंतर सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. ३१ जुलै रोजी नूह जिल्ह्यातील बडकाली भागात दंगल आणि जाळपोळ सुरू झाली. ...