लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे - Marathi News | Petitions challenging Sedition Act to 5-Judge Constitution Bench | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय दंडविधानअंतर्गत (आयपीसी) वसाहतकालीन राजद्रोह कायद्याच्या तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका किमान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवल्या.  ...

डिझेल गाड्यांवर १० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव नाही - नितीन गडकरी - Marathi News | No proposal to impose 10 percent tax on diesel cars - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिझेल गाड्यांवर १० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव नाही : गडकरी

Nitin Gadkari: देशात वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल गाड्यांवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.  ...

खर्च वाढला, वर नोकरीचीही भीती, सर्वसामान्यांचे महागाईने मोडले कंबरडे, आजारपण आणि शिक्षणाचा खर्च खिशाला परवडेना - Marathi News | Expenditure has increased, job fear is also high, common man's backs are broken by inflation, sickness and education expenses are unaffordable. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खर्च वाढला, वर नोकरीचीही भीती, महागाईने मोडले कंबरडे, आजारपण, शिक्षणाचा खर्च परवडेना

Inflation: टोमॅटोचे वाढलेले दर  घसरले असले तरी आता साखरेचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मागे लागलेले महागाईचे दुष्टचक्र काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ...

Good News: चार वर्षात ५.२ कोटी बेरोजगार जाऊ लागले कामावर, वर्षाला वाढल्या १.३० कोटी नोकऱ्या - Marathi News | Good News: 5.2 crore unemployed people started going to work in four years, 1.30 crore jobs increased every year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार वर्षात ५.२ कोटी बेरोजगार जाऊ लागले कामावर, वर्षाला वाढल्या १.३० कोटी नोकऱ्या

Jobs Increased In India: भारताच्या भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) आणि राष्ट्रीय पेंशन प्रणाली (एनपीएस) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या ४ वर्षात सुमारे ५.२ कोटी जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. ...

G20 वेळी चीनच्या रहस्यमय बॅगमुळे उडाली तारांबळ, तब्बल १२ तास तणाव; काय घडलं? - Marathi News | Mysterious bag, private internet demand by china delegation in G20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :G20 वेळी चीनच्या रहस्यमय बॅगमुळे उडाली तारांबळ, तब्बल १२ तास तणाव; काय घडलं?

रुम विजिटवेळी खोलीत गेलेल्या एका स्टाफ मेंबरने बॅगेत काही संशयास्पद वस्तू असल्याची माहिती दिली. ...

विशेष अधिवेशनापूर्वी नव्या संसदेवर फडकणार तिरंगा, PM नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार - Marathi News | new parliament tricolor hoisted before parliament special session pm modi om birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष अधिवेशनापूर्वी नव्या संसदेवर फडकणार तिरंगा, PM नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार

संसदेच्या विशेष अधिवेशनात १९ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे. ...

धक्कादायक! मुलांच्या जेवणात सापडली पाल; 50 हून अधिक विद्यार्थी पडले आजारी - Marathi News | sitamarhi more than 50 children fallen sick after eating poisonous mid day meal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मुलांच्या जेवणात सापडली पाल; 50 हून अधिक विद्यार्थी पडले आजारी

मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा! - Marathi News | india alliance co ordination committee first meeting, discussed on seat allocation, sharad pawar, lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा!

आजची पहिली बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. ...

सनातन धर्मावर वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत FIR! - Marathi News | sanatan dharm row fir registered against udhaynidhi stalin in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सनातन धर्मावर वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात मुंबईत FIR!

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मुंबईतील मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...