लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाब्बास पोरा! पंक्चरवाल्याचा मुलगा कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश - Marathi News | prayagraj puncture mechanic son ahad ahmed crack up pcs j result scored 157th rank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! पंक्चरवाल्याचा मुलगा कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश

पहिल्याच प्रयत्नात अहद यांनी हे यश मिळवलं,तेही कोणत्याही कोचिंगशिवाय. सेल्फ स्टडी करून त्यांनी हे घवघवीत यश मिळवलं.  ...

'घमंडीया' आघाडी सनातन धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करतीये; PM मोदी विरोधकांवर बरसले - Marathi News | pm-modi-aattack-india-alliance-congress-over-sanatan-dharm-row-madhya-pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'घमंडीया' आघाडी सनातन धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न करतीये; PM मोदी विरोधकांवर बरसले

'काही पक्ष समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संस्कृतीवर हल्ला करणे हाच त्यांचा उद्देश आहे.' ...

दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले - Marathi News | The terrorists were surrounded, suddenly attacked as Indian Soldiers climbed a hill; Three senior officers were martyred jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना घेरले होते, एका चढणीवर जाताच अचानक हल्ला झाला; तीन बडे अधिकारी शहीद झाले

Jammu-Kashmir Encounter: आपण भारताने पाकिस्तानला कसे हरविले याची चर्चा करत होतो, तिकडे पाकिस्तानी दहशतवादी भारताचे मोठे नुकसान करून गेले... ...

बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता - Marathi News | Muzaffarpur boat capsizes death toll children missing Gaigghat Bagmati River, Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता

एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.  ...

१६ वर्षाच्या मुलीची आत्महत्या; मृत्यूच्या २ दिवसांनी Instagram मुळे उलगडलं रहस्य - Marathi News | Suicide of 16-year-old girl; After 2 days of death, the mystery was revealed due to Instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६ वर्षाच्या मुलीची आत्महत्या; मृत्यूच्या २ दिवसांनी Instagram मुळे उलगडलं रहस्य

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गावातील पुजारी होता. ...

केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार! - Marathi News | kerala nipah virus school remain shut in kozhikode district for 2 days after bangladesh variant spreading widely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये निपाह व्हायरसची धास्ती, कोझिकोडमध्ये दोन दिवस शाळा बंद राहणार!

निपाह व्हायरसने पहिल्यांदा बाधित झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ...

केंद्रात 'मोदी मॅजिक' कायम, जी-२० ने 'वजन' वाढलं, पण राज्यांमध्ये भाजपाला करावी लागेल मेहनत - Marathi News | lok sabha election 2024 list of states narendra modi bjp lost in 2023 karnataka himachal pradesh assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रात 'मोदी मॅजिक' कायम, जी-२० ने 'वजन' वाढलं, पण राज्यांमध्ये भाजपाला करावी लागेल मेहनत

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हेच दाखवतात. यंदा भाजपने कर्नाटकसारखे राज्य गमावले. ...

नैराश्येतून बाहेर पडला अन् यश मिळवलं; शेतकऱ्याच्या मुलाची वार्षिक १ कोटी कमाई - Marathi News | A farmer's son came out of depression and became a pilot, earning 1 crore annually | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :नैराश्येतून बाहेर पडला अन् यश मिळवलं; शेतकऱ्याच्या मुलाची वार्षिक १ कोटी कमाई

दीपक कोटा इथं JEE तयारीसाठी गेला होता. परंतु काही दिवसांत तिथे त्याचा जीव गुदमरू लागला ...

वर्षभरापूर्वी लग्न, 2 महिन्यांची मुलगी; अनंतनाग चकमकीत DSP हुमायूं भट्ट शहीद - Marathi News | jammu kashmir martyred dsp humayun bhatt body wrapped in tricolor two year old daughter tears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरापूर्वी लग्न, 2 महिन्यांची मुलगी; अनंतनाग चकमकीत DSP हुमायूं भट्ट शहीद

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे डीएसपी हुमायूं भट्ट यांच्या पश्चात पत्नी आणि दोन महिन्यांची मुलगी आहे. गेल्या वर्षीच त्यांचं लग्न झालं.  ...