लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले - Marathi News | Sandeshkhali Violence: We don't want your Rs 1000, we want dignity and peace; woman told Mamta banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले

Sandeshkhali Violence: संदेशखलीत स्थानिक TMC नेत्यांच्या अत्याचाराविरोधात महिलांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन - Marathi News | ayodhya ram mandir in one month 62 lakh devotees took darshan of ram lalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू झाले असून, येथे सात देवतांची स्थापना केली जाणार आहे. ...

"बाप आमदार असूनही हुंडा मिळाला नाही"; माजी आमदाराच्या लेकीचे सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | bareilly sakshi mishra in laws harassing for dowry former bjp mla pappu bhartaul daugther | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बाप आमदार असूनही हुंडा मिळाला नाही"; माजी आमदाराच्या लेकीचे सासरच्यांवर गंभीर आरोप

साक्षी मिश्राने काही वर्षांपूर्वी अजितेश नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. साक्षीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. यावरून बराच गदारोळ झाला होता. ...

पंतप्रधान मोदी 6 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर, संदेशखालीतील पीडित महिलांना भेटण्याची शक्यता - Marathi News | PM Modi is likely to meet the victims of Sandeshkali during his visit to West Bengal on March 6 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 6 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर, संदेशखालीतील पीडित महिलांना भेटण्याची शक्यता

संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा, गृह मंत्रालयाचे आदेश - Marathi News | Mallikarjun Kharge Security: Congress president Mallikarjun Kharge gets Z+ security, Ministry of Home Affairs orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना Z+ सुरक्षा, गृह मंत्रालयाचे आदेश

Mallikarjun Kharge: मल्लुकार्जुन खरगे यांना 58 कमांडो चोवीस तास सुरक्षा पुरवतील. ...

"श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा...", स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | swami prasad maurya launches new party and said ramlala pran pratishtha is a hypocrisy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा हा ढोंगीपणा...", स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Swami Prasad Maurya : स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...

'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | PM Modi on Ram Mandir: 'Even after Ram Mandir, opposition is not ready to leave the path of hatred', PM Modi attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

'हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता.' ...

डेंटिस्टने कापला महिलेचा ओठ, छान दिसतेस म्हणत हसला; 'त्या' क्लिनिकमधील भयंकर प्रकार - Marathi News | hyderabad dentist chopped off womans lip says she looked good and laughed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंटिस्टने कापला महिलेचा ओठ, छान दिसतेस म्हणत हसला; 'त्या' क्लिनिकमधील भयंकर प्रकार

डेंटिस्टने रुटीन चेकअपसाठी आलेल्या महिलेचा ओठ कापला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने तक्रार केल्यावर तो हसला आणि ती आता आणखी चांगली दिसत आहे असं म्हणत तिला टोमणा देखील मारला. ...

मणिपूरमध्ये हायकोर्टाने आपलाच निर्णय फिरवला! मैतेई समाजाला दिलेला ST चा दर्जा काढून घेतला - Marathi News | In Manipur, the High Court reversed its own decision! ST status granted to Maitei community was withdrawn, because of violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये हायकोर्टाने आपलाच निर्णय फिरवला! मैतेई समाजाला दिलेला ST चा दर्जा काढून घेतला

Manipur Violence Latest News: मणिपूरमध्ये आतापर्यंत हिंसाचारात २०० जणांचा बळी गेला आहे. तर महिलांवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार झाले आहेत. ...