Hathras Stampede : भोले बाबा यांचे भक्त दीपक यादव यांनी मोठा दावा केला आहे. करवा चौथच्या दिवशी त्यांची पत्नी संजू हिचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण भोले बाबा यांनी तिला पुन्हा जिवंत केलं असं म्हटलं आहे. ...
वृद्ध आई-वडिलांनी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याकडे दाद मागितली आहे. आपल्या सुनेच्या अशा वागण्याला कंटाळून आशिष यांच्या वडिलांनी आता आपल्या सुनेच्या सरकारी नोकरीला विरोध केला आहे. ...
Hathras Stampede : सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ...
हाथरस चेंगराचेंगरीचा तपास करणाऱ्या एसआयटीने आपला ३०० पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये सत्संगाचे आयोजन करणाऱ्या समितीला लक्ष्य करण्यात आले आहे, तर अधिकाऱ्यांच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
Jammu Kashmir : कठुआमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान जखमी झाले. जम्मूमध्ये गेल्या एका महिन्यातील हा सहावा मोठा हल्ला आहे. ...