लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशात प्रथमच किडनीला शरीरात दुसरीकडे केले ट्रान्सप्लांट; एम्सच्या डॉक्टरांची कमाल, सात वर्षांच्या मुलाला जीवदान - Marathi News | First kidney transplant in the country; AIIMS Doctor's treatment on A seven-year-old boy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात प्रथमच किडनीला शरीरात दुसरीकडे केले ट्रान्सप्लांट; एम्सच्या डॉक्टरांची कमाल, सात वर्षांच्या मुलाला जीवदान

ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती आणि मुलाचे वजन फक्त २१ किलो होते. धमनीमधील विकार किडनीच्या अगदी जवळ होता ही अडचण होती. ...

Nirmala Sitharaman : "राम मंदिराबाबत काँग्रेसने पसरवलं खोटं, १४ राज्यांत एकही जागा जिंकता आली नाही" - Marathi News | Nirmala Sitharaman says Congress spreading lies on ram mandir agnipath scheme in chandigarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम मंदिराबाबत काँग्रेसने पसरवलं खोटं, १४ राज्यांत एकही जागा जिंकता आली नाही"

Nirmala Sitharaman And Congress : निर्मला सीतारामन यांनी रविवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसवर खोटेपणा पसरवल्याचा आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात खोटी विधानं केल्याचा गंभीर आरोप केला. ...

देशातील सर्वांत मोठ्या खजिन्याचे 46 वर्षांनंतर उघडले कुलूप; पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडारातील खजिना माेजणार - Marathi News | Country's biggest treasure unlocked after 46 years; The treasure of the Ratna Bhandar of Jagannath Temple of Puri will be gathered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वांत मोठ्या खजिन्याचे 46 वर्षांनंतर उघडले कुलूप; पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडारातील खजिना माेजणार

रत्न भंडारच्या आतील व बाहेरील दालनात ठेवलेले दागिने व इतर मौल्यवान वस्तू लाकडी खोक्यात बंद करून तात्पुरत्या सुरक्षित खोलीत ठेवण्यात येणार आहेत. ...

कुणी रचला असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं, कुणाला जबाबदार ठरवलं? - Marathi News | Who has made a conspiracy to kill Donald Trump Himanta Biswa Sarma said, know about who was held responsible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी रचला असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट? हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितलं, कुणाला जबाबदार ठरवलं?

'देश प्रथम' या विचारधारेचा पराभव केला जाऊ शकत नाही, असे म्हणत हिमंता यांनी माजी राष्ट्रपती लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठीही प्रार्थना केली आहे. ...

J-K: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; 3 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | J-K: attempt to enter in india from Jammu and Kashmir's Kupwara; 3 terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J-K: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'एक्स'वर नवा रेकॉर्ड, १०० दशलक्ष झाले फॉलोअर्स! - Marathi News | Prime Minister Narendra Modi on Sunday set a new milestone by becoming the most followed global leader on social media platform X (formerly Twitter) with over 100 million followers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'एक्स'वर नवा रेकॉर्ड, १०० दशलक्ष झाले फॉलोअर्स!

Narendra Modi : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा जास्त आहे. ...

जगातील सर्वात महागडे लग्न; अनंत-राधिका यांच्या लग्नावर किती रुपये खर्च झाले? जाणून घ्या... - Marathi News | Anant Radhika Wedding : World's Most Expensive Wedding; How much was spent on Anantha-Radhika's wedding? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात महागडे लग्न; अनंत-राधिका यांच्या लग्नावर किती रुपये खर्च झाले? जाणून घ्या...

मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही. ...

तब्बल ४६ वर्षांनंतर जगन्नाथ मंदिराचे 'रत्न भांडार' उघडले; किती सापडणार खजिना? - Marathi News | Jagannath Temple's Ratna Bhandar Opens After Over 40 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल ४६ वर्षांनंतर जगन्नाथ मंदिराचे 'रत्न भांडार' उघडले; किती सापडणार खजिना?

Jagannath Temple's Ratna Bhandar Open : याआधी १९७८ मध्ये रत्न भांडारचे दरवाजे उघडले गेले. त्यावेळी ३६७ दागिने सापडले होते, ज्याचे वजन ४३६० तोळे होते. त्यामुळे आता रत्न भांडारात किती खजिना आहे हे समोर येणार आहे. ...

Mallikarjun Kharge : "तुम्ही नोकऱ्या देण्यावरून..."; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण - Marathi News | Congress Mallikarjun Kharge attacks Narendra Modi on unemployement and job issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही नोकऱ्या देण्यावरून..."; खरगेंनी नरेंद्र मोदींना करुन दिली मोठ्या आश्वासनाची आठवण

Congress Mallikarjun Kharge And Narendra Modi : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...