शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

३00 कोटी भरण्याचे सुब्रतो रॉय यांना आदेश

By admin | Updated: July 12, 2016 00:46 IST

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल ३ आॅगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय देतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणखी ३00 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत

नवी दिल्ली : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल ३ आॅगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय देतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणखी ३00 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. रॉय यांनी ३ आॅगस्टपर्यंत ही रक्कम जमा करायची आहे. ती रक्कम वेळेत न भरल्यास रॉय यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्या. टी. एस. ठाकूर हे प्रमुख असलेल्या खंडपीठाने सोमवारी हा निर्णय दिला. सुब्रतो रॉय यांची न्यायालयाने ६ मे रोजी एका आठवड्यासाठी पॅरोलवर सुटका केली करण्याचा निकाल दिला होता. पुढे ११ मे रोजी त्यांचा पॅरोल आणखी दोन महिन्यांनी वाढवण्यात आला. रॉय यांनी गुंतवणूकदारांचे १७ हजार ६00 कोटी रुपये व्याजासकट परत करावेत, असे आदेश न्यायालयाने २0१२ साली दिले होते. रॉय यांच्या सहारा इंडिया रिअअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन या दोन कंपन्यांनी २00७ ते २00८ या काळात परिवर्तनीय रोख्यांतून ही रक्कम जमा केली होती.