शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

केजरीवालांना फक्त चर्चेत रस - किरण बेदी

By admin | Published: January 20, 2015 11:02 AM

अरविंद केजरीवाल यांना केवळ चर्चेत रस आहे, माझा मात्र कृती करण्यावर विश्वास आहे असे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना केवळ चर्चेत रस आहे, माझा मात्र कृती करण्यावर विश्वास आहे असे भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या किरण बेदी यांची काल रात्री भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे  आता दिल्लीत बेदी विरुद्ध केजरीवाल  अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी बेदी यांना ट्विटरवरून शुभेच्छा देत त्यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. बेदी यांनी केजरीवाल यांचे हे आव्हान स्वीकारले आहे, मात्र ही चर्चा विधानसभेत करू असे त्या म्हणाल्या. तसेच केजरीवालांना फक्त चर्चेत तर आपल्याला मात्र काम करण्यात रस असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ही निवडणूक म्हणजे युद्ध नव्हे तर राजकारण आहे. आपले ध्येय साध्य करणे तसेच  प्रत्येक काम पूर्ण करणे या गोष्टींमध्ये आपल्तयाला रस आहे, असे त्या म्हणाल्या. 
दिल्लीची विधानसभा निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी होत असून बेदींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविली जाईल. पूर्व दिल्लीतील कृष्णनगर मतदारसंघातून त्या निवडणूक लढवणार असून उद्या त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.