शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह तीन मोठ्या शहरात २४ रुपयांत एक किलो कांदा; केंद्र सरकारने योजनेचा केला शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:23 IST

सरकारकडे सध्या तीन लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. हा कांदा १५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला असून, किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत साठवण्यात आला आहे.

चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : सणासुदीच्या दिवसांत  मुंबईसह तीन मोठ्या शहरांमध्ये गुरुवारपासून २४ रुपयांत एक किलो कांदा उपलब्ध हाेणार आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या तीन शहरांत २४ रुपयांत कांदा उपलब्ध झाला आहे.

कांद्याची विक्री नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडारच्या माध्यमातून होणार आहे. ही योजना डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कांद्यासोबतच टोमॅटो ३० रुपये किलो दराने मिळेल. पहिल्या टप्प्यात २५ टन कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, कांद्याचा दर तीस रुपयांच्या वर गेल्यास अन्य शहरांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सरकारकडे सध्या तीन लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. हा कांदा १५ रुपये किलो दराने खरेदी करण्यात आला असून, किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ) अंतर्गत साठवण्यात आला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी या कांद्याचा आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो. ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे म्हणाल्या की, उत्तम व्यवस्थापन आणि २७% अधिक उत्पादनामुळे या वर्षी कांद्याच्या किमती वाढल्या नाहीत. २०२४-२५ मध्ये कांद्याचे उत्पादन ३०७ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे.

आटा-तांदूळ योजनेचा विस्तारकांदा आणि टोमॅटोसोबतच सरकारने भारत ब्रँड आटा-तांदूळ योजनेचाही विस्तार केला आहे. याअंतर्गत, पीठ ३१.५० रुपये प्रतिकिलो, तांदूळ ३४ रुपये प्रतिकिलो आणि डाळी देखील अनुदानित दराने उपलब्ध असतील.

टॅग्स :onionकांदा