शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात १ जवान शहीद

By admin | Updated: June 13, 2014 13:16 IST

भारत-पाक नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १ जवान शहीद झाला आहे.

ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. १३ - देशाचे नवे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्या शुक्रवारी होणा-या काश्मीर दौ-याच्या पार्श्वभूमीवर 
भारत-पाक  नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १ जवान शहीद झाला आहे. शुक्रवारी सकाळी पूँछ जिल्ह्यातील बालकोट भागात नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार तसेच ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून तीन जण जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून जेटली यांचा काश्मीर दौरा व आज झालेला गोळीबार याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.  संरक्षण मंत्री काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी प्रथमच काश्मीरमध्ये येत असताना अशा पद्धतीने सीमेपलीकडून झालेला हल्ला हा निव्वळ योगायोग आहे का?असा सवाल अब्दुल्ला यांनी केला आहे.