शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळांमध्ये आता ओबीसी आरक्षण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 06:43 IST

military schools News : यानुसार सैनिकी शाळांमधील ६७ टक्के जागा या ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात ती शाळा आहे, तेथील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील.

नवी दिल्लीः सैनिकी शाळांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी २७ टक्के जागा आरक्षित असणार आहेत. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. सोबत त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी सैनिकी शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठविलेले परिपत्रकही जोडले आहे. यानुसार सैनिकी शाळांमधील ६७ टक्के जागा या ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात ती शाळा आहे, तेथील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. तर उर्वरित ३३ टक्के जागा या बाहेरील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSchoolशाळाreservationआरक्षण