शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांच्या दौऱ्याआधी करा भारतात हल्ले

By admin | Updated: January 7, 2015 02:38 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नियोजित भारत दौऱ्यापूर्वी भारतात आत्मघाती हल्ले करण्याचे फर्मान दहशतवाद्यांना सोडल्याची खात्रीलायक माहिती आहे.

आयएसआयचे १५० दहशतवाद्यांना फर्माननवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नियोजित भारत दौऱ्यापूर्वी भारतात आत्मघाती हल्ले करण्याचे फर्मान आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने १५० कडव्या दहशतवाद्यांना सोडल्याची खात्रीलायक माहिती आहे. ओबामा २६ जानेवारीला नवी दिल्लीत भारताच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या या भेटीत अडथळा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतात दहशतवादी कारवाया करण्याची पाकिस्तानची इच्छा असून, त्यासाठी आयएसआयने लष्कर-ए-तय्यबा व इतर संघटनांच्या दहशतवाद्यांना भारतात हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी अर्निया सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे पुन्हा हल्ले घडवून आणण्याचा आयएसआयचा डाव आहे. त्यासाठी लष्कर-ए-तय्यबाचे ६० दहशतवादी सियालकोट येथे आले आहेत. भारतीय सीमेवर गोळीबार करण्याच्या आडून पाकिस्तान या दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याच्या प्रयत्नात आहे. अर्नियामध्ये गतवर्षी झालेल्या हल्ल्यात दहशतवादी व भारतीय जवान यांच्यात अनेक तास चकमक चालली होती. त्यात तीन जवान शहीद झाले होते व तीन नागरिक आणि तीन दहशतवादी मारले गेले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)निवडणुकीत अपयशभारतात जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीत मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याची जबाबदारी लष्करवर टाकण्यात आली होती, पण लष्करला त्यात यश मिळाले नाही. मतदार निर्भयपणे बाहेर पडले व मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. त्यामुळे आयएसआय लष्करवर नाराज आहे. या अपयशाचे उट्टे काढण्यासाठी जानेवारीत भारतात धुडगूस घालण्याची जबाबदारी आता व्यवस्थित पार पाडण्याचे लष्करने ठरवले आहे.